नावालाच आहे गुटखा “बंदी” या मध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची होते “चांंदी”
एफ.डी.ए.चा "विठुराया" गप्प का..??
कमलनगर ते शिरुर ताजबंद येथे गुटखा वाहतूक व विक्री सुसाट
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी- राज्यात बंदी असलेला गुटखा व सुंगधी जर्दा याची...
नांदुरा खुर्द गावातील बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा – भीम आर्मी जिल्हा कार्याध्यक्ष...
अन्यथा १५ ऑगस्ट रोजी प्रतीकात्मक अंत्यविधी व निदर्शने करू तहसीलदार यांना निवेदन
लक्ष्मण कांबळे लातूर प्रतिनिधी - लातूर- जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील नांदुरा खुर्द येथील मुलभूत...
मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे मा. पंतप्रधानाच्या हस्ते लोकार्पण संपन्न!
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
लातूरसह मराठवाड्याच्या भाग्योदयाचा क्षण अखेर उजाडला असून मराठवाड्याच्या विकासाला गती देणारा आणि तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या 'मराठवाडा रेल्वे...
लाडकी बहिण योजने प्रमाणे लाडकी बहिण सुरक्षित योजना राबवावी
महिला, मुली यांना स्वसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची रक्षबांधनची भाऊ परवानगी भेट देणार का..? - लक्ष्मण कांबळे
औसा प्रतिनिधी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - मा....
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – उंबरठा
उंबरठा हा ओलांडतांना
स्वप्नं तुझेच होते मनात
सप्तपदी चालून मी आले
आनंद फुलला जीवनात।।१।।
हिळदीचे हे रूप सजले
हातावर होते तुझेच नाव
प्रशांत सागरापरी प्रीत
स्वप्नांत सजले माझे गाव।।२।।
गुणी गोड अशी...
जिल्ह्यातील १०० दिवशीय क्षयरोग अभियान व शिबिराचे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.10 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १०० दिवशीय क्षयरोग मोहीम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्हा क्षयरोग केंद्र...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनाचा भाव
कविता मनाचा भाव
सुखद विचारांचा गाव
प्रत्येक वळणावर
मिळालेला अनुभवांचा ठाव।।१।
कधी हसरे मोती
कधी तुटणार नाती
तरीही जीवन जगण्याची
कविताच प्रेरणा देती।।२।।
कविता कवीची जान
तिला शब्दांचे नसे भान
फक्त कवितांसाठी होतो
कवीचे जीवन...
नविन बसस्थानक परिसरात केली साफसफाई तर जुन्या स्थानकातील अतिक्रमणाचे काय ? अतिक्रमणास आर्शिवाद कुणाचा...
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर तालुक्यातील हाळी- हंडरगुळी येथे असलेल्या एसटी बस स्थानक परिसराची दुरावस्था झाली होती.व याची सचिञ बातमी याच पेपरातुन प्रकाशित करुन संबंधितांचे लक्ष...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजाची कविता – आली सुखाची पहाट
वेदनेचा अंधार गेला
आली सुखाची पहाट
सडा रांगोळी सजली
दिसे सर्वत्र झगमगाट ।।
फुलली ती अबोली
दारी मोगरा हसरा
सोनेंरी किरणे अन
मनी मोर नाचरा ।।
सगळीकडे पहाट
कशी प्रसन्न दिसे
धुक्याची साडी चोळी
गाली...
पाण्याअभावी ज्वारीचे पिके वाळू लागली; बोअर बंंद पडले तर विहिरी कोरड्या पडल्या
डिगोळ परिसरातील पिके पिवळी पडली
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ परिसरातील विहिरी बोअरवेल च्या पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी...







