वाढदिवसाच्या काव्यमय शुभेच्छा
श्री. प्रशांत रामटेके सरांना
प्रबोधिनी न्यूज नेटवर्कचे
व्यासपीठ आहे साहित्यिकांना
लेख, कविता, बातम्या
येतात तुमच्या वहिनीला
शुभकामना आहेत आमच्याकडून
सोनेरी दिन तुमच्या आयुष्याला
प्रबोधिनी मंचाचे माध्यम
पसरू दे महाराष्ट्रभर
जनजागृती बरोबर, प्रबोधिनी
च्या बातम्या येऊ दे देशभर
साहित्यिक, संपादक,पत्रकार
निभावता तुम्ही छान
उदंड आयुष्य लाभू दे तुम्हास
होईल तुमच्या सन्मान
रेखा डायस
गोवा

