प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – शिक्षक
कवितेचे नाव शिक्षक
कधी शिक्षा कधी रक्षा
कसब शिकवती जगण्याचे जगण्याचे
वंदन तुम्हा गुरु जणांना
घर कायमचे बांधले तुम्ही आदराचे..,
अज्ञानाचा अंधार संपविला
लावूनी ज्ञानाचा ज्ञानदीप
या जगण्याची सोने केले
मार्ग दाविला...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – गुरु तुम्हीच शिल्पकार
माझ्या अंधाऱ्या आयुष्यात
लावला ज्ञानाचा दिवा
शिक्षण दिले मज
अनमोल हा ठेवा.
वाटले तरी संपत नाही
कितीही घेतले तरी मन भरत नाही
गुरु तुम्ही खरे शिल्पकार
मन माझे भरुन जाई
ज्ञान घेतल्याने...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – आगमन गणरायाचे
लागली आस तुझ्या ओढीची
बाप्पा गणराया निर्मल आगमनाची..
संकटाला माझ्या तूच बघ तारसी
वाढलेल्या दुःखाला तुच मारिसी...
वंदन माझे मनोभावे मूर्तीला
ढोल गजराच्या त्या रे साथीला...
कर वचन पूर्ती माझ्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – आगमन गणरायाचे
बाप्पा घरात असता तुंम्ही विराजमान
मंगल होते घरचे वातावरण.
भाद्रपद शु. चतुर्थीस आगमन
सुशोभित जरी आधीच करतो आंम्ही मखर
येण्याने तुमच्या येते खरी बहार.
मोदक, नैवेद्य, खिरापत बनून
आरत्या, टाळ,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – गौरी निघाली माहेरी
आज सोनपावलांनी
माझी गवरबाई आली
दोन दिवसांची पाहुणी
साजशृंगार ही ल्याली.
तुझ्या गणरायाचा बघ
किती केला थाटमाट
तुझ्यासाठी मांडला मी
सोनियाचा पाट.
पंचपक्वानांची बघ
तयारी सुरू केली
काजळाचं काळ तीट
लाविते तुझ्या गाली
लय देखणी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिन ५वा निमित्त शुभेच्छा
प्रसारणचे दृढ पाऊल
योग्यतेचे रोपटे
प्रबोधिनी मंच ने
बांधले आहे सुंदर घरटे..
आकाशाचे टेकणे
लोभस इंद्रधनु
तुम्ही मांडा काव्य रचना
आम्ही तुमच्या भावना जाणू..
रामटेके सर आणि पूर्ण टीम
प्रसारण क्षेत्रातील अढळ ध्रुव...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – माझं शिवार
कसं डौलात डोलतं
पिक माझं बाजरीचं
आलय चिकात कणीस
त्याला भ्याव पाखरांच
ढवळ्या,पवळ्यांनी माझ्या
साथ दिली औताला
कुळवणी करुन
केलं सपाट गवताला
पेरलं वावरात धान्य
पावसानी दिला दगा
घोकणी काळजाला
आर्जव केली ढगा
आलं तरारुन पिक
झालं...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिनानिमित्त विशेष कविता – प्रबोधिनी न्युज
वर्धापनदिन आज प्रबोधिनीचा
किती मारली मजल मोठी
या मंचावरच झाल्या
कवी कवयित्रींच्या गाठीभेटी
घराघaरात आणि मनामनात
घर करून बसला मंच
वर्धापनदिनानिमित्त जमा झाला
कवितांचा हा संच
प्रशांत सरांची जिद्द
आज कामाला आली
त्यांच्यासारख्या वार्ताहराला
कळली...
मिरा-भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष व पहिले आमदार गिल्बर्ट मेन्डोसा यांचे निधन
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
8104170564
mojissports@gmail.com
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष व पहिले आमदार म्हणून कार्यभार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता – अभिष्टचिंतन
प्रशांतजी रामटेके,
राजबिंड व्यक्तिमत्व.
हर्ष देणारी घेणारी,
त्यांचे नेतृत्व दातृत्व.१
अडीअडचणी मध्ये,
देती मदतीचा हात.
गरिबांना गरजूंना,
न्याय सर्वांच्या कामात.२
लोकशाही पत्रकार,
ध्येय त्यांचे हेच खरे.
लेख बातम्या लोकांना,
न्यायप्रिय असे ठरे.३
खऱ्या बातम्या माध्यम,
प्रबोधिनी मंच...













