लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत अभिवादन कार्यक्रम
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. २३ - थोर स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रभक्त आणि समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत...
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य राज्याचा कारभार करण्यासाठी मार्गदर्शक…!
ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर येथे आ. किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून कुळगाव-बदलापूर नगरपालिकेद्वारे उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी...
मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक २०२५-२६ : मतदार यादीत गंभीर अनियमिततेचा संशय, चौकशीचे आदेश
मीरा-भाईंदर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत गंभीर स्वरूपाच्या अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूहतर्फे विशेष कविता – जीवन
आयुष्य झाले धकाधकीचे
जवा येवढे आहे हर्ष
पदोपदीच्या संकटांनी
जीवन जगताना आहे संघर्ष...
गरीबाच्या कष्टाने
राब राब आहे संसारी
कष्टकरी शेतकरी दादा
हवामान सध्या आहे विखारी..
शिक्षण झाले आहे महाग
जमाना तंत्रज्ञानाचा
फी भरणे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप
कधी रुसलो कधी हसलो
लाविले होते मायेचे रोप
काही साध्य काही असाध्य
देतो मात्र सरत्या वर्षाला निरोप
काव्यपंक्तीच्या दुनियेत
रोजचा...
‘शासनाच्या योजनांची दिंडी’ अभियानामार्फत ग्रामीण भागात योजनांची जनजागृती
ठाणे प्रतिनिधी - आज दि. ०२/०९/२०२४- केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत योजनांची जनजागृती करण्याकरिता ‘शासनाच्या योजनांची दिंडी’अभियान राबवण्यात...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र...
द्वेष मत्सराने
पोखरला हा समाज
अस्पृश्य अस्पृश्यतेचा कलंक
जातीयतेचा वाढला होता माज...
मानवतेचा सुंदर वृक्ष
जातीयतेची पानगळ
अंधारलेल्या जीवनाच्या वाटा
उच्च निचतेचा खुळ....
क्षणाक्षणाचे रणकंदण
गावगाडा होता बेकार
छळती मानवास मानव
जगणेच होते बेकार...
भीम ज्ञानाचा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता – अभिष्टचिंतन
प्रशांतजी रामटेके,
राजबिंड व्यक्तिमत्व.
हर्ष देणारी घेणारी,
त्यांचे नेतृत्व दातृत्व.१
अडीअडचणी मध्ये,
देती मदतीचा हात.
गरिबांना गरजूंना,
न्याय सर्वांच्या कामात.२
लोकशाही पत्रकार,
ध्येय त्यांचे हेच खरे.
लेख बातम्या लोकांना,
न्यायप्रिय असे ठरे.३
खऱ्या बातम्या माध्यम,
प्रबोधिनी मंच...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे वर्धापन दिनानिमित्त विशेष कविता – प्रबोधिनी न्युज
वर्धापनदिन आज प्रबोधिनीचा
किती मारली मजल मोठी
या मंचावरच झाल्या
कवी कवयित्रींच्या गाठीभेटी
घराघaरात आणि मनामनात
घर करून बसला मंच
वर्धापनदिनानिमित्त जमा झाला
कवितांचा हा संच
प्रशांत सरांची जिद्द
आज कामाला आली
त्यांच्यासारख्या वार्ताहराला
कळली...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा दिवशी
करु गुरुला वंदन
घडवला देह त्यांनी
बनवले चंदन
होते मी मातीचा गोळा
मायबापांनी मला
दाखवली शाळा
गुरुजनांनी मला लावला लळा
गुरुशिवाय गती मला
नाय रे गड्या
गुरु माझा आधार
माझ्या लपविल्या खोड्या
गुरुची वाणी...










