प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राष्ट्र संत गाडगेबाबा
चालविले अभियान,
ग्रामस्वच्छतेचे खरे.
केले प्रभावी कीर्तन,
जनजागृतीचे ठरे..१
दलितांच्या उद्धारास,
पूर्ण आयुष्य झटले.
समाजप्रबोधनाचे,
कार्य गावोगावी केले..२
देव नाही दगडात,
देही मानवाच्या वसे.
हीच शिकवण त्यांची,
जनजागृतीची असे. ३
ठिगळ्यांचा अंगरखा,
हाती गाडगे खराटा.
अंगी फाटकी गोधडी,
ग्राम...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जीवन
जीवन म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास. जन्म झाल्यावर मूल रडते… मूल रडते याला आनंद म्हणता येणार नाही… हसण्याला आनंद म्हणता येईल. जेव्हा माणूस मरतो तेव्हा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महापरिनिर्वाण दिन
जीवनात झिजलेत
सदा ते वंचितासाठी
त्याग केला परिवार
भिमा तू दलितांसाठी. १
भीमा तुझ्या जन्मामुळे
भविष्य घडले खरे
संविधान महोत्सव
जगी गौरवाचे ठरे. २
सहा डिंसेबर छप्पनाला
बाबासाहेबांचा बुध्दवास
स्मरणात ठेऊ सर्वांनी
महापरिनिर्वाण दिवस. ३
नरनारि...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – भारतीय संविधान
भारतीय संविधाना पूर्वीच्या भारतात राजा राजाच्या घरातून जन्माला येत होता, राजाचा जन्म राणीच्या पोटातुन होत असे. पण आज प्रतिनिधित्व मिळाले आहे. नाममात्र प्रतिनिधित्व मिळतच...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गारवा
हवामानात झाला बदल
वाढला हवेतील दमटपणा l
वर्षांऋतूनंतर वाढणारा गारवा
निमंत्रण देत आहे आजारपणा l
हवेत गारवा जाणवतो
जरी पावसाने घेतली माघार l
हिमवर्षाव हा हिवाळ्यातील
पर्जन्यवृष्टीचा...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रम्य पहाट
रम्य पहाट सुंदर सकाळ
दिवसाच्या सुरुवातीला l
सकाळचे शांत वातावरण
शुद्ध हवा उत्साह भरलेला l
सूर्य उगवला आकाश गुलाबी
नारिंगी सोनेरी रंगानी रंगलेले l
फुलांचा सुगंध घेऊन...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पैसा
आपण कोण आहोत
पैसा इतका का महत्वाचा l
पैसा सर्वकाही नाही माध्यम
एक मार्ग देवाणघेवाणीचा l
पूर्वी पैशाच्या जागी वस्तू
विनिमयाचा उपयोग व्हायचा l
आज वस्तू देण्याऐवजी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – संत तुकडोजी महाराज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक आदरणिय आध्यात्मिक संत, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आध्यात्मिक कृती आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घातली...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष लेख – बदलते नाते
अतोनात त्रास सहन करून आई मुलाला जन्म देते. हे जग दाखवते आणि बालपणीच्या आठवणी मखमली बनवते. परिस्थिती कितीही गरीब असली तरी बापही आपल्या लेकाला,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – विजयादशमी
विजयादशमी हा सण असत्यावर सत्याचा विजय या रूपात साजरा केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस अतिशय शुभ...















