आजची कविता – पाऊस
पहिला पाऊस तनामनावर
गारूड होऊन मिही पाऊस
ओली माती वेडा पाऊस
थेंब होऊनी नकोच येऊस
पाऊस ओला अंगण ओले
खिडकीला ही नवीन डोळे
नभात पाऊस मनात पाऊस
विज सोनसळी नकोच येऊस
गौरगुलाबी...
आजची कविता – गुरू
गुरू यशाचा गंधीत वारा
सुगंध त्यांचा पसरे मनभर
उंच भरारी या पंखाना
कृपादृष्टी करिता गुरूवर
गुरू जलाशय झुळझुळणारा
गुरू विद्येचे खुले अंबर
झऱ्यात झुळझुळ या विद्येच्या
तहानलेला भरतो घागर
गुरु असतो...
कविता – नटला सजला श्रावण
दिप अमावस्या झाली
अन् श्रावण सुरू झाला
सणावारांची बरसात आली
पहिला सण नागपंचमीचा आला
रविवार पुजले बायकांनी
मुठ वाहिली शंकराला सोमवारी
उपासतापास व्रतवैकल्ये
सुरू झाले प्रत्येक वारी
हिरवा शालू नेसून
सृष्टी सजली सजली
शेती...
आजची कविता – सहवास तुझा
दिलेस मज एकदा
फुल चाफ्याचे सुंदर ...
साजणा! सहवास तुझा
लाभावा मज निरंतर
म्हणून जपुन ठेवते
ते फुल चाफ्याचे
पुस्तकात माझ्या सत्वर
पाकळ्या पाकळ्यां वरचे
मोजत राहते...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – “शब्द फुले “
देव वाणीत शब्द फुले
हृदय भक्तीत झुरे
मानवास मार्ग दाखवीत
गीता सार पुरे.....१
एक एक श्लोक प्रश्नांची उत्तरे
कृष्णाची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – “उंबरठा “
उंबरठ्याची वेगळी कहाणी
कधी आई बसते तिथे वाट बघत
कधी दिवाही राहतो तिथे जळत
नक्षी रांगोळी ही तिथे दिसते चटक........
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – “बरसला श्रावण”
डोंगरात वाहताना वारा
श्रावण संग झोका घेतो
शिखरावरून खाली मग
नदी दर्यात भुलतो.
वेली तरुंच्या पानांनाही
घेऊन उडतो आकाशी...
आजची कविता – स्त्री जन्मा तुझी कहाणी
आजची कविता - स्त्री जन्मा तुझी कहाणी
या दुःखानो या हो या तुम्ही माझ्या घरी
मी अंथरल्या पायघड्या फुलांच्या दारी
वेदनेच्या सूरानो गा तुमचे गीत अता
वाजवीत मंजुळ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन
सण हा सोख्याचा,आनंदाचा
दिवस आज रक्षाबंधनाचा
सुंदर राखी बांधली मनगटावर
माया अशीच राहू दे जन्मभर
बंधन आहे अजून जरी
काळ बदलला, नाती बदलली
फक्त माझा...
आजची कविता – स्पर्श आठवांचा
आजची कविता - स्पर्श आठवांचा
माझ्या मनातल्या आठवणी
कधी वाऱ्यासारख्या मुक्त होतात
जुन्या विचारांच्या प्रेरणा घेऊन
त्या चक्क व्यक्त होतात...
माझ्याच अंगणातल्या
चाफ्याच्या झाडाखाली बसून
पुन्हा पुन्हा जाग्या होतात...







