आजची कविता – मन मंदिरात तू
मन मंदिरात तू सजणा माझ्या
तू हसताना हसरे अंबर
तुझ्या प्रितीची वाट मखमली
बकुळीचा तो गंध अनावर
तू नसताना नको वाटतो
रिमझिम झरणारा हा श्रावण
सरी आक्रमक मोहक धुंदी
सरीत कितीदा...
आजची कविता – हसत रहा तू
आले आले सूर हे कुठुनी
विलसले हास्य चेहऱ्यावर
हा स्वरांचा मोहक काफिला
धूंदी चढली कशी मनावर
किती रंग ते आयुष्याचे
जसे सुंदर रंग फुलांचे
कधी सामना होता दगडाशी
तुकडे होतात ह्रदयाचे
क्षमा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पितृदिन
दिवसभर राबून
कष्टाची कामे करून
बाप जेव्हा घरी येतो
तेव्हा बाबा शब्द ऐकून
त्याचा थकवा जातो पळून
बाबा घरी येताच
मुलांना मिळालं हक्काचं खेळणं
त्यांच्या अंगा खांद्यावर खेळून
सुरू झालं उड्या मारणं
बाबा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता-काजवा
पाऊस पडून गेल्यावर
दिसती काजवे झाडात
स्वयं:प्रकाशी चमचम चमचम
फिरती काजवे दिमाखात
अल्प आयुष्य काजव्यांचे
घेतात रूप जणू दिव्यांचे
शांत तेवत असतो दिवा
चमचम फार करतो काजवा
असे काजवे समाजातही
वावरतात मोठ्या दिमाखाने
अंगात...
आजची कविता रक्षाबंधन
नाते भाऊ बहिणीचे
नाते आपुलकीचे
कितीही वाद झाले
तरी, नाते जिव्हाळ्याचे
नाते भाऊ बहिणीचे
बहिणीची माया
असते भावावर देते ती
नेहमीच प्रेमाची छाया
नाते भाऊ बहिणीचे
हे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – निसर्ग
अति तिथे माती
खेळ निसर्गाचे सांगती
संतुलित ठेवा दाही दिशा
शेवटी होणार आपली माती.....१
जीव- जंतू सारे आपले
धरणी नी वाहिले किती ओझे
परंतु कुशीत सर्व समावूनी
कधी...
आजचा लेख रक्षाबंधन भारतीय सण
रक्षाबंधन हा आपला महत्वाचा सण आहे..या सणाला "राखी पोर्णिमा "असेही म्हणतात. हा सण श्रावण महिन्यात येतो. या सणाला बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक मानले जाते.राखी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता – अभिष्टचिंतन
आज वाढदिवस ! आज वाढदिवस!
जीवनात असो सदा आनंद, सुयश
होवोत पुर्ण सर्व इच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
खास हा दिवस !खास हा दिवस !
ध्येयवादी, कर्तबगार , पत्रकार...
पणजीच्या लेखिका प्रांजली चौधरी यांना नेपाळमध्ये ‘मातृभाषा रत्न मानद’ उपाधीने गौरव
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - पणजी : गोव्यातील पणजी येथील प्रसिद्ध लेखिका आणि कवयत्री प्रांजली चौधरी यांना नेपाळमधील काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत...
आजचा लेख – आतुरता गणरायाच्या आगमनाची
पूर्ण वर्षभरात उत्सुकता असणारा, सगळ्यांना हवा असणारा, एकच देव बाप्पा, ज्याची सगळेलेख - आतुरता गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतात तो म्हणजे गणपती बाप्पा....








