डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या जयंती उत्सवा...

धामोरीत श्री. संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी उत्साहात साजरी

नवनाथ उल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी 7744022677 कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील श्री संत शिरोमणी गोरोबा काका मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज धामोरी येथे श्री संत शिरोमणी गोरोबा काका...

चासनळी (पीएचसी) आयुष्यमान भारत आरोग्य केंद्र यांच्यामार्फत शिबिर कॅम्प संपन्न

कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो. 9860910063,7620208180 - आज दिनांक 6 फेब्रुवारी 2025 गुरुवार रोजी चासनळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सांगवी भुसार अंतर्गत...

कोपरगाव येथील सचिन वाच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा अखेर उघड किस आला….

नवनाथ उल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी संपूर्ण माहिती अशी की फिर्यादी संजय लालचंद जैन राहणार गुरुद्वार रोड कोपरगाव यांचे कोपरगाव शहरांमध्ये सचिन वॉच कंपनीचे घड्याळाचे मोठे...

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त लावलेले फ्लेक्स फाडल्यामुळे भीम अनुयायांचे आक्रोश

भंतेजी कश्यप यांच्याबरोबर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहील सरकारला दिला इशारा कोपरगाव तालुका प्रतिनिधी: इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख मो 9860910063, 7620208180...

श्रीक्षेत्र हिंगणी येथे जोग महाराज पुण्यतिथी उत्सव निमित्त संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा...

कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख 9860910063,7620208180 - वै.गु.ह.भ. जोग महाराज पुण्यतिथी उत्सव निमित्त, श्री क्षेत्र हिंगणी येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज...

कोपरगांव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा शहाजपूर येथे आज बालदिनमोठ्या उत्साहामध्ये साजरा...

कोपरगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती निमित्त बालदिन उत्साहात साजरा करत असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या योजनेचे महत्त्व...

धामोरी येथे लवकरच फिटनेस फॉरेव्हर निरोगी कुटुंब शिबिराचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी दत्तात्रय घुले - कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे लवकरच मनमाड येथील सौ.रूपाली खैरनार - 9422483316 यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस फॉरेव्हर निरोगी कुटुंब...

बांगर्डे येथे कावड यात्रेला उत्साहात प्रारंभ; भक्तिमय वातावरणात जलवाहन सोहळा संपन्न

श्रीगोंदा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – बांगर्डे गावातील जागृत देवस्थान श्री महादेव यांच्या पवित्र यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेला यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने...

आजची कविता – प्रेमाची नाती जपा कायमची

प्रेम हे ऋणानुबंध जपणारे असावे नाण्यासारखे खणखणीत वाजावे हृदयापासून खरे जपणारे असावे मोडणारा संसार वाचविणारे दिसावे प्रेम घासातला घास देणारे असावे स्वार्थ साधण्यापुरते कधीच नसावे एकमेकांचा जीव समजणारे असावे संकटात नेहमी...

Latest article

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : राष्ट्रीय...

230 आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्यावतीने 23 एप्रिल ते 22 मे...

प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी वसुमना पंत

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 26 : पशुधन ही आपली संपत्ती आहे. त्यांचे संगोपन, संवर्धन करणे ही...