प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजची कविता – वणवा
वणवा लागला अचानक
पेटला गावात भरवस्तीत.
आजुबाजुचे शुष्क गवत
झाले खाक, भस्मसात.
कित्येक घरेही जळाली
वाचवायला जाऊ म्हणायची
संधी न कुणा मिळाली
आयुष्याची पुंजीही जळाली....
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – विठू नामाचा गजर
अवघे गरजे पंढरपूर
जाहला विठूनामाचा गजर//ध्रु//
रंगली रंग रंगोटी,दारी रांगोळी सुंदर.
रथ लावून तोरणे, सजली मखर.
कंठी हार,तुळशी माळा.
कपाळी चंदनाचा टिळा.
जयघोषाने गरजे पंढरपूर
जाहला विठूनामाचा गजर//१//
टाळ म्रुदुंग विना हाती.
वारकरी...
आजची कविता – सिर्फ १०० ग्राम
वजन तो बहुत भारी है
व्यवस्था झेल न पायेगी
विनेश का जितना
देख न पाएंगी
खेल तो होते रहेगा
हार जीत तो तय है
जित का जश्न हो जाएगा
पर देखो...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – माय मराठी
माय मराठी शान आमुची
इथे गाथा पराक्रमाची.......
भूमी ही शुर वीरांची
भोळ्या भाबड्या माय माऊलींची//
माय मराठी शान आमुची
सरळ भाषा सोप्या शब्दाची.......
इथे ना आढेवेढे परंपरेचे
मराठमोळ्या रीतिरिवाजांची//
माय मराठी शान...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नशीब
नशिबापुढे कोणाचेच
काही चालत नाही
नशीब बलवत्तर असेल
तर आयुष्य सुखी राही
नशिबाने साथ दिली
तर नोकरी चांगली मिळते
आणि लग्नासाठी छोकरी ही
नाहीतर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक पर्यावरण दिन
जपू निसर्गाचा ठेवा
तोच खराखुरा मित्र
पाहू पर्यावरणाचे
संवर्धन हेच चित्र..१
पशुपक्षी वृक्ष,लता
आहे निसर्ग सोबती
करु पर्यावरणाचे
संवर्धन या सगंती...२
नका करू वृक्षतोड
ऋतुचक्र फिरतील
ऊन पावसाचा जोर
जीवजंतू संपतील...३
निसर्गाची किमया ही
अप्रतिम नवलाई
सुख समृध्दी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मृदगंध
गंध मातीचा सुटला
मन मोहरून गेले
आज माझ्या मनामध्ये
सुख चांदणे फुलले।। १।।
होता स्पर्श पावसाचा
धरा गंधाळून गेली
ध्यानी मनी स्वप्नी माझ्या
ओढ साजन लागली।।२।।
पसरले थेंब छान
वाटे मोत्याची ती माळ
अलगद...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सन्मान नात्याचा…
सन्मान करायला हवा,नात्यांचा
कुठलेही,नाते असले तरी
मद मत्सर ईर्ष्या द्वेष सोडून
थोरल्या,धाकल्यांचा सन्मान करी।1।
आपणच,जपायचे असते नाते
सगळ्यांना आदरानी वागवावे
नको,रूसवे फुगवे कोणाशीही
आयुष्यभर टिकवून,ठेवावे।2।
नात्यातआपलं परकं काही,नसतं
प्रेमानी जुळवून,असतं घ्यायच
मोठ्यांचा आदर,लहानांस प्रेम
असं...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – महात्मा
ना ढाल ना तलवार
केला अज्ञानाचा संहार
लेखणी हे शस्त्र घेऊन
अज्ञानास लाविले पळवून
साक्षर स्त्रीत्व केले
ज्ञानाचे कवाड उघडले
स्त्रियांचे अस्तित्व जागवुनी
दिला नरनारी समान अधिकार
रायगडावर शिवसमाधी शोधूनी
पाया रचिला शिवजयंतीचा...
कविता – आई माझी शिल्पकार
भूतलावरती देव
वावरते सदा माय
घेते काळजी सर्वांची
लंगड्याची आहे पाय...१
प्रत्येकास प्रेम देते
लेकरास देते माया
माय जिव्हाळा लावते
राब राबवून काया ....२
जगी ममतेने सदा
मन सर्वांचे राखते
कुठल्याही लोभाविना
नित्य संसार करते....३
कष्ट...