प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे रविवारची कविता – प्रीत तुझी नि माझी
प्रीत तुझी माझी
फुले फुला परी
अबोल ते शब्द
आले ओठावरी।।
लाजले ग डोळे
झुकली पापणी
थरथरी ओठ
अजाणतेपणी ।।
मनातले भाव
तुझ्या नयनात
तुझ्यासवे दिस
जाई आनंदात।।
भान नसे मज
असता तू पुढे
प्रेम दिसे मला
सांगू कसा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नारीशक्ती
नारी तुझ्या जन्माने
उजळल्या दाही दिशा
असो कुठेही तुला
आहे तुझ्या कर्तुत्वाचा नशा
भारतात तुला ग पूजे
दुर्गा , काली अशी तू तारी
सावित्री,...
कविता;विसरले मलाच मी तुमच्या नादात
विसरूनी गेले मीच मला रे...
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात !!
विसरूनी गेले हसणं माझं रे...
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात!!
विसरूनी गेले जगणं माझं रे...
तुम्हाला सेटल करण्याच्या नादात!!
विसरूनी गेले...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – नारी शक्ती
समजू नकोस कमजोर तिला
ती धगधगता आहे अंगार
मनगटी पोलाद तिच्या
हातात तळपती आहे तलवार।।१।।
झाल्या किती रणरागिणी
शत्रूस पाजिले क्षणात पाणी
अशा मर्द या मायभावानी
नका घेऊ पंगा तिच्याशी कोणी।।२।।
सौंदर्याची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पितृदिन
दिवसभर राबून
कष्टाची कामे करून
बाप जेव्हा घरी येतो
तेव्हा बाबा शब्द ऐकून
त्याचा थकवा जातो पळून
बाबा घरी येताच
मुलांना मिळालं हक्काचं खेळणं
त्यांच्या अंगा खांद्यावर खेळून
सुरू झालं उड्या मारणं
बाबा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जागतिक जल दिन
तहान भागवते जल
त्याच्याशिवाय जीवन नाही
ते नसले तर माणुस
फिरतो दिशा दाही.
योग्य तिथेच वापरा
गाड्या,भांडी धुताना
नळ बारीक करा.
निसर्गाचे वरदान हे
वाया कशाला घालता
काही दिवसांनी पाणीसाठा
होईल...
कविता – बाप
बापाचे प्रेम आतुर असते!
दाखवताना कठोर असते
त्यांच्या मनातले भाव काव्य फु्ले
आंबेडकरांचे विचार असते
आई शिवाय घर अपूर्ण दिसते !!
बाबाशिवाय आयुष्य आपूरे वाटते
आई वडीलाशिवय मला मी अधुरी...
आजची कविता रक्षाबंधन
नाते भाऊ बहिणीचे
नाते आपुलकीचे
कितीही वाद झाले
तरी, नाते जिव्हाळ्याचे
नाते भाऊ बहिणीचे
बहिणीची माया
असते भावावर देते ती
नेहमीच प्रेमाची छाया
नाते भाऊ बहिणीचे
हे...
कविता – रमाई- मायेची सावली.
कशे मांडू शब्दात रमाई
तुझ्या कर्तृत्वाचा फुलोरा
त्यागी वृत्तीला भीमाच्या
संसारी सजविला डोलारा ...
अंतःकरण रमाईचे मायाळू
अनाथाची झालीस अन्नदाता
हातातील सोन्याच्या बांगड्या
विकून खाऊ घातले तू माता ...
गरिबीतही संसार सुखाचा
भीमाच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – प्रीत तुझी माझी
आकाशाची उंची मोजाया नाही कुठलेही माप
तुझ्या आणि माझ्या प्रीतीतही अशीच प्रीत आहे अमाप
नाही कळले कधी न वळले होईल दुरी या प्रीतीत
पण सांगायाला शब्दच नाही...