कविता – आई

  आईची थोरवी किती गावी शब्द अपुरे तिच्या ठायी वात्सल्याची मूर्ती ती करते अमाप माया आपल्या मुलांवरी, सदाच असते तिची छाया मुलांस बरे नसताना रात्र रात्र जागते त्यांच्या उशाशी...

कविता – माझी माय

  मला आईने दिलेले माझा देह, माझे मन ऋण मातृत्वाचे, माय कसे करू मी वर्णन ! माय जगली कष्टात आम्हासाठी दिनरात तिला आरामच जणू नाही मिळाला जन्मात! ओढ शिकण्याची जरी नाही मिळाले शिकाया घरी आणलेले...

कविता – आई माझी शिल्पकार

भूतलावरती देव वावरते सदा माय घेते काळजी सर्वांची लंगड्याची आहे पाय...१ प्रत्येकास प्रेम देते लेकरास देते माया माय जिव्हाळा लावते राब राबवून काया ....२ जगी ममतेने सदा मन सर्वांचे राखते कुठल्याही लोभाविना नित्य संसार करते....३ कष्ट...

कविता – आई

माया - ममता मातृत्वाने... ओथंबलेली प्रेमळ व्यक्ती, म्हणजे आई. या स्वार्थी जगामध्ये , एकमेव निस्वार्थी व्यक्ती..... म्हणजे आई . बोलतानाही शब्द अपुरे पडावे, जितके बोलावे तितके कमीच वाटावे... अशी जिची ख्याती, ती म्हणजे...

कविता – आई

येना ग परतूनी तु आई आठवण येतीय क्षणाक्षणाला दाटला कंठ माझा सावर ना ग या निशब्द मनाला कळत नव्हतं तुझं मन पण, तुला सर्व कळायचं कोणाला कधी, काय हवं ते सर्वांनाच...

कविता – पालखी सोहळा

दिनाचा सोयरा पांडुरंगाच्या भेटीला निघाला वारकरी वारीच्या वाटेला डोक्यावर तुळस हाती मृदंग टाळ केशरी पताका काळा लावून भाळ अवघड वळणाचा घाट मोठा रोटीचा चटका बसतो कडक उन्हाचा घामाच्या धारांनी अंग भिजून गेले उंचवडीत जाताच गार वारा अंगावर झेले रोटी घाटात...

कविता – आई मी तुझ्या कवेतील पिल्लु

आई मी तुझ्या कवेतील पिल्लु तुचं सावरणारी आणि तुचं अश्रूं पुसणारी आई तुझी माया आभाळागद तुझ्या मायाची तुलनाच नाही आई मी तुझ्या कवेतील पिल्लु ... तुझे स्मरण होता.. प्रत्येक क्षण...

कविता – आई

आई मायेच घागर माया त्यात आभाळभर वाटायला गेली माया ओसंबते मुलाप्रती चौफेर //१// आई संगीताचं गाणं तिचं खूप मोठं लेन तार छेडीता सुरांचे ऐकावया वाटे छान //२// माई माय देइ आराम सुखाचा नाही...

कविता – आई

आईमुळे आला माझ्या आता जीवनाला अर्थ कोणत्याही गोष्टीसाठी नाही तिच्या मनी स्वार्थ.... माया ममतेने तिचा आहे हृदय भरून करी सर्वांवर प्रेम तरी उरून पूरून.... नसे मनी भेदभाव तिला सारेच समान तिच्या पुण्याईने आम्हा समाजात मिळे...

कविता – ‘माय माझी’

देवाला जाता येईना घरोघरी, म्हणुनच 'आई' हे स्वत:चेच रूप ठेवले खरोखरी. काळिज आपले घातले तिच्या र्ह दयात, करूणेला त्या म्हणतात 'मातृर्हुदय' आईचा हात शिरी असे, सारे सुख पायाशी लोळते, भय भिती...

Latest article

बेरोजगार तरुण झुरळांसारखे ! सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्याने न्यायालयात खळबळ नेमकं काय घडलं ?

प्रबोधिनी न्युज नेटवर्क - वकिली हा अतिशय प्रतिष्ठेचा आणि अत्यंत सन्मानाचा व्यवसाय मानला जातो. समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे महत्त्वाचे काम या क्षेत्रातून अपेक्षित असते....

विसापूर येथे धक्कादायक घटना: चाकूचा वार चुकवला, पण दगडाच्या एकाच घावात १६ वर्षीय तरुणाचा...

बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - विसापूर:येथील परिसरात एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका १६ वर्षीय तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात...

19 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि. 15 : जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षित, नोकरी इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार...