कविता – बाप
बापाचे प्रेम आतुर असते!
दाखवताना कठोर असते
त्यांच्या मनातले भाव काव्य फु्ले
आंबेडकरांचे विचार असते
आई शिवाय घर अपूर्ण दिसते !!
बाबाशिवाय आयुष्य आपूरे वाटते
आई वडीलाशिवय मला मी अधुरी...
कविता – रमाई आंबेडकर
रमाई ची किती
गावी थोरवी
त्यागमुर्ती म्हणुनी
अभिमान वाटतो मनी
रमाईने केली उतराई
गरीबांची होऊनी आई
बनली रमाई आई
चंदना परी झिजूनी
सुगंधा परी माय ती
पती पत्नी एक होऊनी
दिले योगदान महत्त्वाचे
बाबासाहेबांना देऊनी...
कविता रामाची महिमा
७ फेब्रुवारी रोजी
आली जन्मास रमाई....
बाबांच्या अर्धांगिनींची,
किती वर्णावी पुण्याई....
लहानपणीच हरपले
रमाच्या आईवडिलांचे छत्र ....
भावंडासाठी रमाईने ,
नेसले ममतेचे वस्त्र....
लग्न झाले बाबांशी
झाली ज्ञानसुर्याची अर्धांगिनी...
गरिबीत केला संसार नेटाने,
नयनी कधी...
कविता – प्रेमळ मूर्ती रमा माऊली
दिव्य प्रपंचाचा गाडा परिश्रमाने ओढला
त्यागशील प्रेमळ मूर्ती रमा माऊली ग...
तिने संसार आपला नीटनेटका हो केला
तिच्या जीवनाचे गाऊ मुखी गोडवे गं...
ज्ञानसंपन्न पतीचा होता तिला स्वाभिमान
चिल्यापिल्यांची...
कविता – रमाई
बाबासाहेब आंबेडकरांची
पत्नी होती रमाई
दिनदुबळ्यांची आणि
गोरगरिबांची होती आई
जीवन गेले तिचे
काबाड कष्टात तरी
हसतमुख असलेली
रमाई होती कष्टकरी
पती गेले परदेशात
उच्च शिक्षण घेण्यास
राहिली मागे एकटी
संसार सांभाळण्यास
अस्पृश्य म्हणून
ब्राह्मणांनी दिला त्रास
जातीभेद...
कवित – रमाई
दिन दुबळ्याची आई
झाली माझी रमाई
सोसून सारे दुःख
झाली जगताची आई।।
ना मागितले कधी
तिने कोणतेही सोनं
माझं कुंकवाच धनी
हेच माझं दागिनं।।
विद्वान तिचा पती
कधी गर्व नाही केला
शेणाच्या गोवऱ्या थापून
तिने...
कविता- त्यागाची मूर्ती रमाई
अनाथ अबोध रमा गुणवंत,
न शिकता झाली,
कायदेपंडित बाबासाहेबांची,
सहचरी भाग्यवंत...१
घेतला संसाराचा भार,
एकलीच्या खांद्यावर,
तक्रार न करता तिने,
प्रेम केले कुटूंबावर..२
पती शिकतो परदेशी,
कधी नाही आली आड,
जपला पतीचा ध्यास,
पतीची आवड...
कविता – रमाई
त्यागमूर्ती रमाईला
माझे शतशः वंदन
जिच्या जीवनाला खरी
शोभे उपमा चंदन!
तिने घेतला पदरी
आनंदाने वनवास
परी पतीच्या मनीचा
नाही ढळू दिला ध्यास!
शेणगोवऱ्या विकूनी
तिने चालविले घर
स्वाभिमानाने नांदली
दु:खासवे जन्मभर !
बाबासाहेबांच्या ध्येया
वाट मोकळी...
कविता – रमाई
बहुजणांच्या कल्याणपाई
बनली माता रमाई
देऊन साथ भिमाला
दलितांची बनली आई....
त्यागालाही वाटावी लाज
असा रमाईचा त्याग
तुझ्या त्यागानेचं निर्माण झाली
दलितामध्ये स्वाभिमानाची आग....
अस्पृश्याच्या लेकरांची
बनली रमाई सावली
भिमाच्या पाठी खंबीर
पतीव्रता ती माऊली....
चळवळीत...
कविता – रमाई आंबेडकर
बाबासाहेबांच्या सोनेरी स्वप्नांना
तूच साकार केलेस माता रमाई
बा भीमाच्या धारदार लेखणीची
तू होत होती पेनाची निळी शाई ..
जीवनाच्या काटेरी वळणावर
खंबीरपणे वाट तुडवीत होतीस
आले किती तुझ्या पदरी...





