कविता-रमा आईचे जीवन
रमा आईचे जीवन
होते कठीण फार
जीवन होते गरबीचे
कधी ना मानली हार...
बाबा शिक्षण घेण्यास
जेव्हा गेले परदेशात
शांतचित्ताने रमाईने
केली संकटांवर मात....
भीमाच्या पाठीमागे
डोंगर दु:खाचे झेलले
आपल्या मुलांचे मरण
मोठ्या हिमतीने साहिले..
कधी...
कविता – प्रज्ञासूर्याची प्रेरणा
रमा होती गुणवंत
मोठ्या दयाळू मनाची
शीलवान पावित्र्याची
प्रतिष्ठेच्या धनाची..
तूच होतीस तारणहार
बा भीमाच्या जीवनी
संसाराची धुरा सांभाळून
कर्तव्यनिष्ठ ती कामिनी....
नशिबी होते किती दुःख
तरी तू कधी ना हरली
बा भीमाच्या स्वप्नांची
तू...
कविता – रमाई- मायेची सावली.
कशे मांडू शब्दात रमाई
तुझ्या कर्तृत्वाचा फुलोरा
त्यागी वृत्तीला भीमाच्या
संसारी सजविला डोलारा ...
अंतःकरण रमाईचे मायाळू
अनाथाची झालीस अन्नदाता
हातातील सोन्याच्या बांगड्या
विकून खाऊ घातले तू माता ...
गरिबीतही संसार सुखाचा
भीमाच्या...
कविता- बाप
हुबेहुब बापापरी
अक्ष लेकाचा दिसतो
लेकराचा दिपस्तंभ
फक्त बापच असतो
गोड कौतुक लेकाच
बाप डोळ्याने टिपतो
बोट धरून बापाचं
लेक चालाया शिकतो
बाप मायचं आभाळ
कधी गरजते ढग
कधी प्रेम रुपी धारा
कधी पेटलेली धग
बाप...
कविता- बाबा
कुटुंबाची जबाबदारी
बाबा तुमच्या खांद्यावर
स्वतःलाही विसरून
पार पाडता जीवनभर
मुलांच्या उच्च शिक्षणाला
पैसा सारा खर्च करता
एक दिवस खुर्चीवर बसून
साहेब त्याला बघायचं म्हणता
घरात नसता बाबा तुम्ही
शिस्त आमच्यात राहत नाही
कल्ला...
कविता- मायबाप
आईबापाविना आयुष्य
त्याला शब्द न वेगळे
कोडकौतुक तसे ना
उभ्या जगतात मिळे!
चढउतार ते काय
जरी धरले गृहीत
मायबापाच्या दर्शने
सरे शीणही घडीत!
त्यांचे अनुभवी बोल
दीपस्तंभ जगण्याला
तोच आधार केवढा
डळमळत्या मनाला!
मायबाप नसताना
वाटे कर्तृत्व...
कविता – बाप
बाप म्हणजे बाप रे
तुमचा आमचा सेम च रे
बाप म्हणजे भक्कम पाया असणारी एकमेव व्यक्ती आहे
बापच असणं म्हणजेच
आपल्या डोक्यावर असणारे छ्त्र
जे दिसत नाही पण प्रत्येक...
कविता- उंबरठा
उंबरठ्यावर फुले वेचतांना
जपून टाक अंतर्मनाचा श्वास
जर टाकलास विश्वास...तर
तो प्रत्येक वेळी आपलाच
राहिलं अशी खात्री नाही...
चालशील जरी त्या वाटेवर
पण... प्रत्येक वाटेवर मखमल
असेलच असे नाही....
त्या वाटेवर चालतांना
जपून...
कविता- हां मुझे भी डर लगता है
हां मुझे भी डर लगता है
किसी के आने से
किसी के जाने से
कुछ ज्यादा पा लेने से
कुछ कीमती खो देने से
किसी से मन लगाने से
किसी...
कविता – काळाच्या ओघात
काळाच्या ओघात वाहताना
फिरू नको स्वार्थाच्या बागेत
क्षणभंगुर आहे जीवन हे सत्य
वावर जरा निस्वार्थेच्या रांगेत..
अहंकार उरात भरून ठेवले
निर्मळ भाव अंतरी ना उरले
प्रामाणिक पणाच्या नावावर
आपलेच निती मूल्य...





