प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – “निसर्ग माझा गुरु”
नैराश्य उदासी घालविण्यासाठी |
येऊन बसलो निवांत समुद्र काठी ||
लाटांवर लाटा येती अन् जाती |
सुखदुःख हातात हात घालून येती ||१||
सगळेच सामावून आपल्या कवेत |
सागर राही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – पारंब्या आठवणीच्या
वडाच्या झाडाच्या पारंब्या सतत वाढत असतात, त्याचप्रमाणे आपल्या आठवणीही मनात सतत वाढतात आणि दाट होत जातात. पारंब्या झाडाला आधार देतात, तसेच आठवणी आपल्याला भूतकाळाशी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन
तुझ्यासाठी भाऊराया
उजळती नेत्र ज्योती
औक्षण करते तुला
राखी पौर्णिमा प्रभाती
तुच पाठीराखा माझा
निश्चिंत आहे मी मनी
कितीही संकटे आली
आनंद माझ्या जीवनी
'मी आहे' हे दोन शब्द...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुहा तर्फे मैत्री दिनानिमित्त विशेष कविता – मैत्री
मैत्रीचं नातं जगावेगळं असतं,
रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं.
मैत्री म्हणजे एक धागा रेशमाचा,
मनापासून मनापर्यंत जोडलेला.
मैत्री नाजूक फुला सारखी असते,
फुला प्रमाणे फुलवावी तशी फुलते.
मात्र...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – शांततेचा आवाज
शांतता म्हणजे केवळ युद्धाचा किंवा भांडणाचा अभाव नाही, तर ती एक सकारात्मक स्थिती आहे जिथे सामाजिक सलोखा, परस्परांमधील प्रेम आणि समजूतदारपणा असतो. शांतता म्हणजे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजची कविता – न संपणारी वाट
कळत नाही मला स्वतःला सावरु का पसारा आवरु
मनाचे गुंते किती अन् कसे सोडवू का पसारा आवरु
तुझ्या काही गोष्टी, माझ्या काही तक्रारी कशा सोडवू
जीवास माझ्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनातलं प्रेम
सप्तपदी तुझ्या सवे
किती प्रेमाने चालले
अनेक वर्षे प्रीतीची
छातीवर विसावले
आनंदीत मी जीवनी
दुःखाला नाहीच थारा
तुझ्या मिठीत लाभला
मज प्रेमाचा उबारा
भार्या मी तुझी चारुता
तुझा हात माझ्या हाता
तुमची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – स्त्री जन्मा तुझी कहाणी
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी,
हृदयी अमृत नयनी पाणी.
अथांग असते अबला जीवन,
तुझ्याहूनही खोल समुद्रा.
समुद्र आणि स्त्री यांच्यात मला नेहमी बरेच साम्य वाटते. दोघांचे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सदाफुली
तिचं फुलण्याचं काम तिनं चोख केलं
जन्माला येऊन अस्तित्व सिद्ध केलं
वास नाही म्हणून निषिद्ध केलं
तर हिरमुसून फुलणं नाही सोडलं
वेगवेगळ्या रंगानी रूप खुलतच गेलं
जरी कौतुक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – गुरूपौर्णिमा
चाले तुरुतुरु अन धावे भरभर
एका जागी तिचे न बुड स्थिर
एकटीच नाही ती गोतावळा भाराभर
शिस्तीत चालती सगळ्या लवकर
अहो, ओळखले नाही का तुम्ही?
ही तर मुंगी जी...








