प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – आई
आई तू फुलातला मधुकण
अन् दरवळणारे सुगंधी क्षण
पावसातली हिरवळ
सर्वांना आवडते जशी
आई तू मला हवीहवीशी
आई तू टपोरे चांदणे बिलोरी
तू सोनरंगी प्रभात रूपेरी
तूच निसर्ग हिरवा गर्द
तू माझ्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मातृभाषा मराठी
मराठी भाषेचा झेंडा
उंच गगनी फडकतो
मायबोली संस्कृतील गंध
दिशा दिशात दरवळतो...
मराठी मातीतील संतांची
शिकवण आम्हाला मिळाली
मधुर शब्द वाणीने त्यांनी
माणुसकी जोडून ठेवली...
माय मराठीचा गोडवा
रक्तात आमुच्या भिनला
अभिमान स्वतंत्र...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – रमाई
रमाई किती कठीण होते
तूमचे कष्ट
कपडे घर दागिण्यांसाठी
कधीच नव्हता हट्ट
हळवा सोशिक संयमी
स्वभाव तूमचा साधा
तूमच्यामुळेच बाबासाहेब
झाले सामाजिक योद्धा
तूमचं स्व: तासाठी जगणं
नव्हतच कधी
तूम्ही दिली आम्हा
निर्भिड जगण्याची संधी
रमाई...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह आजची कविता – ज्ञान सूर्याची सावली
ज्ञान सूर्याची सावली
माता रमाई महान
भीमरायांना घडविले
विचारांचे देऊन योगदान...
रमाईचा त्याग अनमोल
मेहनत कष्टांची माळ
भीमाचा होऊन आधार
संघर्षाची बनलीस ढाल...
सूर्याची सावली रमाई
कणखर आणि निष्ठावंत
भीमरायांना देत आधार
निस्वार्थ राबली कर्तव्यात...
सूर्याची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – सोनेरी पहाट
तिमिरा सोडून दुर देशा
अलगद येता उषा
हळद ऊन
कवेत घेवून
पाखरे गाती आली आली प्रभा
पुर्वेची दिशा
उधळी ललाट रेषा
गर्दतेज गवत कुरणे
सोनरंगी ती सुमने
जणू रंगांची भरली सभा
पहाटेचे क्षण बिलोरी
पाहुन...
भरधाव ऑटोची मोटरसायकलला धडक; सेवानिवृत्त विस्ताराधिकारी जागीच ठार
किनवट प्रतिनिधी अनिल बंगाळे - गोकुंद्याहून किनवटच्या रेल्वे स्थानकाकडे प्रवासी घेऊन भरधाव वेगाने जाणार्या आँटोरिक्षाची आणि मोटारसायकल क्र.एम.एच.१६-पी.६८९७ ची धडक होऊन गोकुंदा येथिल...
किनवट शिवजयंती समिती अध्यक्षपदी विक्रम पवार, कार्याध्यक्ष बबन वानखेडे तर स्वागताध्यक्षपदी सचिन कदम यांची...
किनवट प्रतिनिधी अनिल बंगाळे - किनवट येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विक्रम पाटील पवार, कार्याध्यक्ष बबन वानखेडे तर स्वागताध्यक्षपदी सचिन कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. छत्रपती...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – टिपुर चांदणे
चांदण्याची रात आहे
मिलनाची ही उमंग
या इथे अन् त्या तिथे
बहरलेले प्रेमरंग
का कशास हे विराणे
आपण दोघे गावू तराणे
काळोखात चांदवा हसतो
तूझ्या मोहक गाली
धुंद मारवा छेडीत जातो
ओठावरील लाली
त्या...
मायक्रो फायनान्स कंपनी कडून आदिवासी महिला च्या बचत गटाची आर्थिक पिळवणूक
अवाढव्य व्याजामुळे कर्ज फेडताना होत आहे दमछाक
नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे - मायक्रो फायनान्सने पेसा (अनुसूचित क्षेत्रासाठी पंचायत विस्तार कायदा १९९६) अंतर्गतच्या आणि...
श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन
नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे - श्री. क्षेत्र माहूर गडावरील श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर यांच्या वतीने दिनांक 19/2025 ते दि 25/1/2025...