गुणवान प्रशांत
मन तुझे सूंदर
नाही दुजा भाव
स्वप्नांच्या पलीकडे
सूंदर रहावा गाव।।
खरी माणुसकी जपणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रशांत रामटेके सर. त्यांनी अतिशय मेहनत करून दिवस रात्र कष्ट करून यश...
विविध शासकीय योजनांची मंजुरी, लाभार्थी यादी, अपूर्ण कामाची माहिती द्या
सिद्धार्थ कांबळे तालुका अध्यक्ष भीम आर्मी
लक्ष्मण कांबळे औसा प्रतिनिधी - रमाई आवास योजना,पंतप्रधान आवास योजना, शेत रस्ते विहीर मंजुरी डॉ बाबासहेब आंबेडकर स्वालंबन, आदी...
अहमदपूर तालुक्यातील नांदुरा खुर्द येथील बौद्ध समाजच्या स्मशानभूमी सह अनेक मागण्याचे तहसीलदार यांना निवेदन
अहमदपूर प्रतिनिधी:- भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे याचे नेतृत्वात नांदुरा खुर्द गावात अनेक दिवसापसून व आज तागायत चालू असलेल्या किसनराव देशमुख याचे शेतात...
वैजापूर नगरपरिषदच्या वतीने स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन
वैजापूर प्रतिनिधी – वैजापूर नगरपरिषदच्या वतीने सीओ डॉ. संगीता नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत वैजापूरमधील विविध शाळांचे विद्यार्थी,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मन
मनाला वाटते उंच उडत
आकाशाच्या पार जाव
स्वप्नांच्या रंगात न्हाहून
आनंदाच्या क्षणांत नाचाव...
मनाचे बोल जीवनी अनमोल
कोणाशीच काहीही न बोलावं
एकट्यानेच बसून स्वतःशी
आठवणींमध्ये हरवून जावं...
कधी कधी मनाला वाटतं
पुन्हा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वेडे मन
वेडे मन बावरते
प्रीत तुझी आठवून
मनी माझ्या लाज येते
स्पर्श तुझा आठवून।।१।।
कसे गुंतले मन हे
नाही कधी समजले
खरे होते की भास ते
नाही आज उमगले।।२।।
घेता हातात हात...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनाचा भाव
कविता मनाचा भाव
सुखद विचारांचा गाव
प्रत्येक वळणावर
मिळालेला अनुभवांचा ठाव।।१।
कधी हसरे मोती
कधी तुटणार नाती
तरीही जीवन जगण्याची
कविताच प्रेरणा देती।।२।।
कविता कवीची जान
तिला शब्दांचे नसे भान
फक्त कवितांसाठी होतो
कवीचे जीवन...
पवित्र रमजान महिना महोत्सवामध्ये रुग्णांना,रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान खिचडी वाटप
हिंदू मुस्लिम एकतेचा नारा ही संकल्पना प्रत्येकाने करा
लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर*
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - आज राम कृष्ण हरी अन्नदान...
अँड.विष्णू ढोले यांची झालेली हद्दपारी रद्द करावी – सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांची मागणी.
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित विधीज्ञ सेलू येथील ऍड. विष्णू ढोले यांना प्रशासनाने परभणी जिल्ह्यातून नुकतेच हद्दपार...
रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे यांना अटक – शिवशंभु...
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - छत्रपती संभाजीनगर संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला विषय औरंगजेब ची कबर काढण्याबाबत तमाम शिवभक्त यांची इच्छा आहे की समाधी...















