आजचा लेख बंध रेशमाचे
रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाच्या नात्यातला गोडवा आठवतो, खर तर खुप नाती असतात जीवनात पण प्रत्येक नात्याची एक मर्यादा असतेआणि त्यातून बहीण भावाचं नातं...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
लहानपणी आई वडीलांनी केलेले संस्कार, त्यांची शिकवण, त्यांनी लावलेली शिस्त, त्यांचे प्रेम घेऊन मूल मोठे होते.शाळेत जाऊ लागते,तेव्हा शाळेतील शिक्षकांकडून शिक्षण आणि संस्कारही मुलांवर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख – अभिष्टचिंतन
आदरणीय श्री. प्रशांत रामटेके सर आपणांस ग्लोबल फॉउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ग्लोबल स्टार 2025 हा पुरस्कार जाहीर झाला आहे.खरंच सरजी पुरस्कार जाहीर होणं म्हणजेच हेच...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – पत्रकार
सत्याची बाजू मांडणारा
एक तो पत्रकार असतो
त्याच्या लेखणीला सत्याची
किनार सजवून लावतो।।
खरं सांगायचं झालं तर पत्रकार हा निर्भीड ,प्रेमळ...
आजचा लेख – ऋतू हिरवा ऋतू बरवा……
हिरवे हिरवे माळरान
हरवून टाकते देहभान
इंद्रधनुत रंगून आला
मन भावन श्रावण छान
खरंच, पावसाच्या सरीवर सरी घेऊन मनमोहक अशा श्रावणाला सुरुवात झाली आहे .निसर्गात सगळीकडे हिरवळ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – ग्लोबल वॉर्मिंग
किती हे वाढते तापमान
खूप सर्व झाले परेशान
लावा झाडे सगळीकडे
सूंदर होईल जीवनमान।।
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आज आपण पाहतच आहोत पृथ्वीचे खूप तापमान वाढलेले...
“आपल्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशांचे संरक्षण करणे काळाची गरज”
लेखक अमित्र ओळंबे
इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किनाऱ्यावरील "रामसर' येथे पाणथळ प्रदेशाचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये २ फेब्रुवारी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – श्रावण
'श्रावण आला पाऊसासवे
बहरली नवचैतन्याची लाट
...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जाणता राजा श्री. छत्रपती शिवाजी...
आपल्या देशात इतिहासाचा विपर्यास जेवढा करण्यात आला, तेवढा जगाच्या पाठीवर कुठल्याही भागात झाल्याचे आढळत नाही. देश आमचा आर्य बाहेरचे, देश आमचा राज्य इंग्रजाचे,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - दिवसा मागून दिवस जाहला येती न सुखाचा क्षण कसा हा जीवनाचा लपंडाव आहे हा जगायचा असतो फक्त आणि...







