अक्षयतृतीयाला बालविवाह केल्यास कठोर कारवाई – जिल्हा बाल संरक्षण अधिकारी

गडचिरोली - दि. 29 : अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी पार पडणाऱ्या बालविवाहाच्या घटनांना रोखण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभाग सज्ज झाले आहे....

अहेरीतील ‘ती’ वादग्रस्त इमारत अखेर जमीनदोस्त; प्रशासनाचा अनधिकृत बांधकामावर प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’

अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - राजकीय वर्तुळात आणि संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची बहुमजली अनधिकृत इमारत...

अहेरीत फेरीवाल्यांवर कारवाईविरोधात भाकपाचा आक्रमक पवित्रा; चौकशीसह नुकसानभरपाईची मागणी

अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – शहरातील फेरीवाले, टपरीधारक व लघु व्यवसायिकांवर “अतिक्रमण” कारवाईच्या नावाखाली करण्यात आलेल्या कारवाईविरोधात भारतीय कम्युनिस्ट पार्टी च्या वतीने आज उप्पर...

माजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आढाव बैठक व पक्षप्रवेश सोहळा...

गडचिरोली प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - आज दिनांक 22 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने माजी मंत्री...

आष्टी येथे वंचितचे रास्ता रोको आंदोलन

राष्ट्रीय महामार्ग व शेतक-यांच्या शेतजमिनीच्या समस्या सोडविण्याची मागणी गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - गडचिरोली महामार्ग व शेतक-यांच्या समस्यां शासनाने तात्काळ सोडवाव्या यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या...

भागवत सप्ताहाने मन उत्साही व चांगले विचार निर्माण होतातमा – खा.डॉ. अशोक नेते.

गुढीपाडवा व रामनवमी निमित्त भागवत कथा व हनुमान प्राणप्रतिष्ठा सोहळा मौजा- खरपुंडी येथे आयोजित.. गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ०४ एप्रिल २०२५ गडचिरोली,...

जगाला हेवा वाटावा असे लक्ष्मीपूजन

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज- दि.01 नोव्हेंबर 2024 स्थानिक शहरातील रामनगर वाॅर्डात राहणाऱ्या कृष्णकुमार निकोडे आणि परिवाराने काल लक्षमीपूजनाच्या दिवशी "प.पू.गुरूदेव हरदेव कृपानिवास या स्वगृही...

गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी लागू

गडचिरोली - दि. 29 सप्टेंबर : नवरात्र, विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर तसेच माओवादी संघटनांकडून हिंसक कारवायांची शक्यता लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

नाट्यश्री कविता स्पर्धेतील पस्तिसाव्या सत्रात पुरुषोत्तम दहिकर विजयी

गडचिरोली प्रतिनिधी - गडचिरोली : स्थानिक 'नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली' च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला...

पुणे शहरातील नारीशक्ती सन्मान आणि गुणिजन गौरव महासंमेलनात डॉक्टर रेवती रेभनकर पीसे यांना राज्यस्तरीय...

प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज गडचिरोली - दिनांक २९ मार्च २०२४ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या प्रेरणेने आयोजित राज्यस्तरीय नारीशक्ती...

Latest article

खराब योजनेला नवे जीवन; भाकपामुळे ताडगुड्यात पुन्हा पाणी सुरु

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत ताडगुडा गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेची...

जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर

साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 25 : पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची...

भीमथडी साहित्य गौरव पुरस्काराने पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे सन्मानित

दौंड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नांदेड येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रसिद्ध कवी शिवराज लोखंडे यांना ५ व्या भीमथडी साहित्य...