सहाय्यक एस. पी. बी. चंद्रकांत रेड्डी यांची धडाकेबाज कामगिरी !!
जुगारावर छापेमारी, 74 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल.
2 कोटी 28 लाख 73 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
बाबूराव बोरोळे
प्रबोधिनी न्युज
उपसंपादक लातूर
या बाबत थोडक्यात हकीकत...
आजची कविता – स्त्री जन्मा तुझी कहाणी
आजची कविता - स्त्री जन्मा तुझी कहाणी
समजू नकोस कमजोर तिला
ती धगधगता अंगार आहे
मनगटी पोलाद तिच्या
हातात तळपती तलवार आहे।।
झाल्या किती रणरागिणी
शत्रूस पाजिले क्षणात पाणी
अशा मर्द...
कार्डधारक गॅसवर आणि सिलिंडर दिसतो टी स्टाॅलवर;हाळीतील चिञ..
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळ - व्यावसायीक सिलिंडर पेक्षा घरगुती सिलिंडरची किंमत कमी असल्यामुळे तसेच तहसील व जिल्हा पुरवठा खाते जाणुनबुजून दुर्लक्ष करित असल्याने...
आजची कविता – नवरी
शालू हिरवा नेसून
आज नवरी सजली
रूप आपले पाहून
गाली हळूच लाजली।।१।।
आली घटका जवळ
मन नाही थाऱ्यावर
लाज लाजेचीही लाली
आली तिच्या गालावर।।२।।
सुखी संसाराचे स्वप्नं
आज डोळ्यात दिसले
येता साजण सोबती
मन प्रसन्न...
आजची कविता – माझे शिक्षक
माझे शिक्षक आदर्श
शिक्षण देतात छान
शिक्षकांमुळे शाळेचा
खरच वाढतो मान।।१।।
शिक्षक देतात ज्ञान
जीवन होते महान
ज्ञानाची कधी आमची
भागत नाही तहान।।२।।
गुरू जगात श्रेष्ठ
वंदन त्यांना करावे
गुरूच्या चला चरणी
सुंदर फुले अर्पावे।।३।।
गुरु...
उदगीरच्या सा.बां.खात्यात एकही “मर्द” अधिकारी नाही का.? असेलतर हाळी – हंडरगुळीत पुन्हा केलेले भव्य...
विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी
हंडरगुळी— अधिकारी कसा असावा, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे लातुरचे माजी i.p.s पोलीस अधिकारी निकेतन कदम कारण मनात आले तर व मानसिक इच्छाशक्ती...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भिमाईच्या पोटी
रत्न जन्मा आले
नाव त्याचे भिवा
हे आत्यानी ठेवले।।१।।
भिवा झाला मोठा
जाऊ लागला शाळेत
कर्मठ समाजाने त्या
त्याला टाकले वाळीत।।२।।
लहानपणी चतुर आणि
फार बुद्धिवंत होता
बाहेर उभे राहून ही
ज्ञानाचे धडे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – शिक्षक ज्ञानाचा झरा
शिक्षक ज्ञानाचा झरा
अफाट ज्ञानाची खोली
अमृताची धारच जणू
खूप गोड त्यांची बोली ।।१।।
दिवस रात्र एक करतात
सर्वच विद्यार्थी घडवतात
ज्ञानाची ही नीती मूल्यच
आदर्श समाजात पेरतात ।।२।।
आई वडील हे...
औसा तालुक्यात भूकंपाची नोंद नाही; नागरिकांनी घाबरू नये
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आवाहन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. १९ : औसा तालुक्यातील गुबाळ, नांदुर्गा परिसरात भूगर्भातून आवाज आल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – होळी आली होळी
होळी आली होळी
आले मांगल्याचे क्षण
रंगात रंगून साऱ्या
झाले आनंदी मन।।१।।
होळीचा सणाला
जाळु दुर्गुण सारे
रंग एकच प्रेमाचा
उंच आभाळी फेका रे।।२।।
मानव सारेच समान
रंगच बोलून जातात
उंच फेकता आभाळी
सर्व रंग...





