प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे वाढदिवसानिमित्ताने आजची कविता – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नम्र तुझी वाणी
स्वभाव आहे छान
बांधून ठेव नात्याला
वाढव त्याचा मान।।
जग जिंकायचे असेल
तर प्रेम माया असावी
प्रत्येक तुझ्या कार्यात
भरभराट मिळत जावी।।
व्हावी तुझी पूर्ण ती
प्रत्येक अशी इच्छा
नेहमी मिळावे...
वाढदिवसानिमित्त कविता – सोनरी तुझ्या आयुष्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रशांत सर
लाभो तुम्हा आयुष्य
उदंड आणि छान
तुमच्या शब्दांना मिळो
प्रत्येक क्षेत्रात मान।।
पत्रकार होऊन तुम्ही
सामाजिक कार्य केले
प्रत्येक गुप्त गोष्टीला
समाजासमोर नेले।।
निर्भड होऊन समाजात
जगावे तुम्ही छान...
लोकाधिकार दिनदर्शिकेचे संत शिरोमणी कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशन संपन्न
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
लोकाधिकार संघाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या लोकाधिकार दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी येडशी येथील रामेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धार...
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी १०७ सिक्युरिटी गार्ड यांना...
अन्यथा भीम आर्मीच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल
असा इशारा माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी दिला
लक्ष्मण कांबळे लातूर प्रतिनिधी - २०१३ पासून १०७...
महायुतीचे उमेदवार मा. सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचार्थ देशाचे विकासपुरुष केंद्रीय रस्ते विकासमंत्री मा.ना. नितीन...
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लाखो कोटी रुपयांची विकासकामे पार पडली आहेत. लातूर जिल्ह्याचा विकास झाला आहे. ज्याचे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – खारुताई
इवलीशी खारुताई
शेंगदाणेही खाते
उंच उंच झाडावर
मस्त फिरून येते।।१।।
मनाने निर्मळ ती
नाहीच खोटा भाव
आपल्याच स्वप्नांचा
सजवते सूंदर गाव।।२।।
डायनासोर काळातील
आहे तीच खारुताई
चपळ ती आहे फार
पळत राहते घाई घाई।।३।।
उंच उंच...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सुगंध मातीचा
सुगंध मातीचा
बहर सुखाचा
मनी ओलावा
तुझ्याच प्रेमाचा।।
खरोखरच पहिला पाऊस आला की की ओढ लागते त्या मातीच्या सुगंधाची. उन्हाने धरती खुप तप्त झालेली असते ग्रीष्मात
जमीन अगदी तापून...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता-काजवा
तारे टीमटीमणारे
रंग उधळीत आले
अंधाराच्या या रात्रीला
प्रकाशी करून गेले।।१।।
मन झाले उल्हासित
पाहून काजवे छान
पाहता रंग सोनेरी
विसरून गेले भान।।२।।
किती मोहक दिसते
रंग अनेक पाहता
नाजूक कळ्या फुलल्या
काजवे धरती येता।।३।।
पहा...
नावातच आहे प्लास्टिक बंदी ; आणि हाळी-हंडरगुळीतील विक्रेत्यांची होते आर्थिक चांदी.नियंञण कोणाचे ?
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
शासनाने कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरीही या 2 गावात माञ प्लास्टिक पिशव्या विक्रेत्या होलसेल व्यापा-यांची मोठी आर्थिक चांदी होताना...
वाहनचालकांनो कायद्याचे पालन करा..अन्यथा “ससुराल” मध्ये जाल
हाळी-हंडरगुळी येथे दुचाकीस्वरांची पोलिसांकडून धरपकड सुरु..
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी- हाळी व हंडरगुळी ता.उदगीर येथे गत कांही दिवसापासुन "ना—बालक बनले चालक" या मथळ्याखाली या पेपरात...






