प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – संकल्प
करू संकल्प सूंदर
लावू झाडे पृथ्वीवर
सुखी होईल जीवन
नको ओझे त्याच्यावर।।
देतो निसर्ग सर्वच
अन्न पाणी व निवारा
त्याच्यासाठी हे मानवा
ठेव छान जग सारा।।
किती हे तूच मानवा
झाडे तोडत राहशी
नवी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भिमाईच्या पोटी
रत्न जन्मा आले
नाव त्याचे भिवा
हे आत्यानी ठेवले।।१।।
भिवा झाला मोठा
जाऊ लागला शाळेत
कर्मठ समाजाने त्या
त्याला टाकले वाळीत।।२।।
लहानपणी चतुर आणि
फार बुद्धिवंत होता
बाहेर उभे राहून ही
ज्ञानाचे धडे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – नको दुखावू माझे मन
नको दुखावू माझे मन
हृदयात तुझ्या ठेव मला
किती होते प्रेम माझे ते
कसे सांगू मी वेड्या तुला।।१।।
आठवणीत तुझ्या आता
मला नेहमी बघ रडू येते
ओठातले सारेच भाव
फक्त ह्रदयात...
आजची कविता – माझे शिक्षक
माझे शिक्षक आदर्श
शिक्षण देतात छान
शिक्षकांमुळे शाळेचा
खरच वाढतो मान।।१।।
शिक्षक देतात ज्ञान
जीवन होते महान
ज्ञानाची कधी आमची
भागत नाही तहान।।२।।
गुरू जगात श्रेष्ठ
वंदन त्यांना करावे
गुरूच्या चला चरणी
सुंदर फुले अर्पावे।।३।।
गुरु...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे वाढदिवसानिमित्ताने आजची कविता – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नम्र तुझी वाणी
स्वभाव आहे छान
बांधून ठेव नात्याला
वाढव त्याचा मान।।
जग जिंकायचे असेल
तर प्रेम माया असावी
प्रत्येक तुझ्या कार्यात
भरभराट मिळत जावी।।
व्हावी तुझी पूर्ण ती
प्रत्येक अशी इच्छा
नेहमी मिळावे...
गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन आणि संस्कार होण्याची आवश्यकता.- लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - गणेशोत्सवाची सुरुवात ही समाजजागृती आणि लोकप्रबोधन करण्याच्या उद्देशाने झालेली आहे. आज सुद्धा या गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच समाज प्रबोधन आणि संस्कार...
सामाजिक, सांस्कृतीक, नैसर्गिक नितिमुल्य जपणारा “शब्दफुल” काव्यसंग्रह
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज - कवी ,लेखक , समीक्षक मा . प्रा . श्री . पंढरी बनसोडे यांचा "शब्दफुले " हा काव्यसंग्रह...
उदगीर उपविभागीय कार्यालातील तलाठी दोन हजार रूपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात आडकला
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
उपजिल्हाधिकारी कार्यालयातील उमेश प्रकाश तोडकरी, वय -42 वर्षे, पद - तलाठी, वर्ग- 3, नेमणूक - तहसील कार्यालय, उदगीर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सांजवेळ
अशी एक सांजवेळ
रंग उजळून आली
तुझ्या भेटीसाठी कान्हा
राधा कासावीस झाली।।१।।
सूर बासुरीचे आता
कानी घुमातच होते
हळुवार पाय माझे
ताल धरतच जाते।।२। ।
नकळत ओढ तुझी
आता लागलीया मनी
यावे बहार घेऊन
यावे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – स्त्री जन्मा तुझी कहाणी
स्त्रीचे रूप सुंदर मनोहर वाटते
दोन घराचा उद्धार करते
तिच्या सारख बाई पण कुठेही नाही
स्त्री मुळे घराची शोभा वाढते..
सहनशीलतेची मूर्ती स्त्री असते
ममतेची प्रेमाची छाया भरवते
वात्सल्याचा...








