श्वास माझा जिव तुझा
हृदय माझे ठोका तुझा
मन माझे स्वप्न तुझे
घरातला श्वास बनून मात्र तू जगावं….
माझ्या जिवाला तू जपावं
वेड लागले तुझे मला
त्यात श्वास गुंतला
बोलतांना काही तूचेना स्वताला
सावरते आहे मी जिवाला
जपाव थोड हृदयाला
श्वास माझे ठोका तुझा
मन माझे स्वप्न तुझे
कवयित्री:- प्रगती निमगडे
मूल, चंद्रपूर

