शौचालय व मुत्रीघर असून या ठिकाणी महिला व सर्वसामान्यांची आर्थिक लूट
नागनाथ या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे जादा दराने विक्री करण्याऱ्यावर कार्यवाही करावी
हॉकर्स अनधिकृत यांचे वर कारवाई करुन परवाना धारकांना विक्री करू द्यावे
यवतमाळ प्रतिनिधी...
कविता – आई
येना ग परतूनी तु आई
आठवण येतीय क्षणाक्षणाला
दाटला कंठ माझा
सावर ना ग या निशब्द मनाला
कळत नव्हतं तुझं मन
पण, तुला सर्व कळायचं
कोणाला कधी, काय हवं
ते सर्वांनाच...
कविता – पालखी सोहळा
दिनाचा सोयरा
पांडुरंगाच्या भेटीला
निघाला वारकरी
वारीच्या वाटेला
डोक्यावर तुळस
हाती मृदंग टाळ
केशरी पताका
काळा लावून भाळ
अवघड वळणाचा
घाट मोठा रोटीचा
चटका बसतो
कडक उन्हाचा
घामाच्या धारांनी
अंग भिजून गेले
उंचवडीत जाताच
गार वारा अंगावर झेले
रोटी घाटात...
लेख -“लग्न एक विचार”
आज मुलांचे लग्नाचे वय जरी 18/21असले तरी लग्न हे वयाच्या 30/35 वर्षात होत आहेत. कित्येकाचे तर होत ही नाहीत तो भाग वेगळा...कारण प्रत्येकाला लग्नाअगोदर...
संघर्षाचे दूसरे नाव गीत घोष – उत्तम गेडाम
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
वणी - गीत घोष यांचे आयुष्य संघर्षाने असून, घोषित,पिडीत, आदिवासी सर्वहारा माणसांचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी वर्तमान काळातील सुखाचा...
कविता – रमाई
बहुजणांच्या कल्याणपाई
बनली माता रमाई
देऊन साथ भिमाला
दलितांची बनली आई....
त्यागालाही वाटावी लाज
असा रमाईचा त्याग
तुझ्या त्यागानेचं निर्माण झाली
दलितामध्ये स्वाभिमानाची आग....
अस्पृश्याच्या लेकरांची
बनली रमाई सावली
भिमाच्या पाठी खंबीर
पतीव्रता ती माऊली....
चळवळीत...
माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलपांच्या हस्ते अनेकांचा गुणगौरव
वणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
वणी - समाजातील उपेक्षित घटकांना प्रेरणा मिळावी त्यापासून बोध घेऊन त्यांनी प्रयत्नाची पराकाष्टा करत आपली व समाजाची परिस्थिती बदलावी यासाठी हा...
सौ.मनीषा वसंतराव तिरणकर यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
यवतमाळ येथील सामाजीक चळवळीच्या नेत्या मनीषा वसंतराव तिरणकर यांना एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे भव्य कार्यक्रमात,...
विदर्भाची वाघीण प्रसिद्ध समाजसेविका मनीषा तिरणकर यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
यवतमाळ - गेल्या अनेक वर्षांपासून समाजात प्रबोधन करण्यासाठी कविता लिखाण करणाऱ्या, स्त्रियांसाठी कायदे विषय सल्ला शिबीर घेऊन स्त्रियांना कायदे विषयक...
मर्दानीखेळ असो. यवतमाळ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यवतमाळ प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
मर्दानीखेळ असो. यवतमाळ तर्फे क्लास वरील वर्ग 10 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम, काल मर्दानी खेळाच्या क्लास यवतमाळ येथे घेण्यात...