ज्योती हंगे यांच्या अनोखा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालयात साजरा
वैजापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - ज्योती हंगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्य वैजापूर येथे. 15/7 या रोजी उपजिल्हा रुग्णालय वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथे फळ व...
तिडके विद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरविले लोकशाहीचे धडे
प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवली, निवडले वर्ग प्रतिनिधी
कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे-7744022677 - कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या मारुतीराव दगडूजी तिडके पाटील...
चास नळी/फार्मर्स डेन पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी घडविले पंढरपूर वारीचे दर्शन
कोपरगाव शहर प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे 7744022677
कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथे फार्मर्स डेन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घडविले पंढरपूर वारीचे दर्शन. दिनांक 5-7-2025 रोजी सकाळी...
आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडीचे आयोजन विद्यार्थ्यांनी अनुभवली पंढरपूरची वारी.
नवनाथ उल्हारे
कोपरगाव शहर प्रतिनिधी
7744022677
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे श्री. मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय येथे अनोख्या वृक्षदिंडी चे आयोजन...
श्री. क्षेत्र आरडगांव ते श्री. क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा
संगीता खिलारी अहिल्या नगर प्रतिनिधी - सच्चिदानंद वै. सुखनिवासी श्री. संत श्रीपादबाबा व श्री. संत रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह.भ.प. योगिता महाराज...
कोपरगाव मध्ये तरुणास लोखंडी पाईप, कोयता आणि बेसबॉल च्या दांडक्याने मारहाण
चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ ऊल्हारे-7744022677 - कोपरगाव शहरातील गांधीनगर परिसरातील भवानी चौक येथील रात्री एका तरुणावर कोयता लोखंडी पाईप आणि बेसबॉल...
रोकडेश्वर महाराज यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे चासनळी मध्ये भक्तीमय वातावरणात केले स्वागत
कोपरगाव शहर प्रतिनिधी नवनाथ उल्हारे 7744022677 - परमपूज्य भागवत बाबा शिंदे खडक माळेगाव यांच्या आशीर्वादाने श्री शेत्र कोटमगाव येथील गेली 59 वर्षापासून सेवेत असलेले...
माहेगांव कुंभारी येथील शिव रास्ता दोन ठेकेदारा यांनी केले निष्कृष्ट पद्धतीचे काम
नवनाथ ऊल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी 7744022677 - कोपरगाव तालुक्यातील माहेगाव कुंभारी येथील शिव रस्ता असून आतापर्यंत तीन वेळेस सदर रस्त्याचे खडीकरण झालेले आहेत परंतु...
वाढदिवसानिमित्त केले वडाच्या झाडाचे वृक्षरोपण व लागवड.
नवनाथ उल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी 7744022677 - कोपरगाव तालुक्यातील चासनळी या गावातील ग्रामपंचायतीचा अनोखा वृक्षरोपण सोहळा संपन्न झाला. चासनळी ग्रामपंचायत पदी असलेले उपसरपंच विनायकराव...
नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण व संरक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले वृक्ष लागवड
नवनाथ उल्हारे कोपरगाव शहर प्रतिनिधी 7744022677 - कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले वृक्षरोपण लागवड. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षरोपण करणे फार गरजेचे...















