आजची कविता – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
तू माझ्या मन मंदिरात
तू लहान थोरांच्या मनात
तू सर्वांच्याच घरादारात
तू विदेशातही सन्मानात...
तू प्रत्येकाच्या मनामनात
तू संविधानाच्या पानात
तू वंचिताच्या शिक्षणात
तू प्रत्येकाच्या...
वंचितचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न
आरमोरी विधानसभा जिंकण्याठीच लढण्याचा निश्चय
देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - देसाईगंज - वंचित बहुजन आघाडीच्या वतिने आरमोरी विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता मेळावा देसाईगंज येथिल सिंधू...
आजचा लेख – स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…
आजचा लेख - स्त्री जन्मा ही तुझी कहाणी...
पूर्वीचा काळ लक्षात घेतले तर असे आपल्याला म्हणता येईल की, त्यावेळी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती.परंतु अलीकडे...
आरमोरी येथे शिवम कॅफेच्या सेल्सपर्सनला मारहाण करणारे सोहेल व अयुब फरार, दोघांवर गुन्हा दाखल
आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - आरमोरी शहरातील शिवम कॅफे, टी पॉइंट आरमोरी-वडसा रोडजवळ स्थित आहे, तिथे 15 ऑगस्ट ला सोहेल मेहमूद शेख आरमोरी...
आरमोरी येथे मुलीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा – समाजवादी पक्षातर्फे जाहीर निषेध
आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दिनांक 15 आगस्ट 2024, ला सकाळी 11 वाजे च्या सुमारास आरमोरी बर्डी येथील एका कॅफेत काम करणाऱ्या मुलीवर...
वाढदिवसानिमित्त कविता – सोनेरी दिन तुझ्या आयुष्यातला.
आपणास वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आदरणीय प्रशांत सर....
दिवस सोनेरी उगवला
आज तुझ्या आयुष्यातला
शब्द फुलांच्या शुभेच्छा देतो
वाढदिवसानिमित्त तुला....
प्रबोधिनी बातमीचा खरा
माध्यम जनजागृतीचा प्रसार
कवितेच्या सोबतीने...
आजची कविता – तेव्हा माणूस माणसात होता..
तेव्हा कष्टाला होती किंमत
पैसा त्यामाने कमी होता...
प्रामाणिकतेचा कष्टाळू काळ
तेव्हा माणूस माणसात होता...
संयुक्त कुटुंब पद्धती एकमेव
वडिलधाऱ्यांचा मान मोलाचा...
कष्टाचे सदस्याची खरी कमाई
माणूस माणसाला ओळखायचा...
साधीराहणी आणि साधेपण
सुख...
कर्मवीर विद्यालय वासाळा येथे शालेय मंत्रिमंडळ गठीत
शालेय मुख्यमंत्री म्हणून कु. समृध्दी मेश्राम यांची निवड
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय, वासाळा ( ठाणेगाव)तालुका आरमोरी...
कर्मवीर विद्यालय वासाळा येथे दोन दिवसीय तारुण्यभान कार्यशाळा संपन्न
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज - कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा ( ठाणेगाव) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे दिनांक ०५ ते...
कविता – नुसत्या तुझ्या येण्याने
नुसत्या तुझ्या येण्याने
मनात आनंदाचा बहर
फक्त येवू नको मुसळधार
नाहीतर करतोस कहर...
नुसत्या तुझ्या येण्याने
धरणी झाली हिरवीगार
वृक्षवल्ली वा-यासह
डोलत असती नभापार...
नुसत्या तुझ्या येण्याने
लगबगीन पेरणी करून
लागे शेतकरी कामाला
तेव्हा पीक...