शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गाळ उपसा कामांची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी
घरणी प्रकल्पातील 6 लाख घनमीटर गाळाचा लोकसहभागातून उपसा
उमरगा लघुपाटबंधारे तलावातील 32 हजार घनमीटर गाळ उपसा
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
लातूर जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त...
आजची कविता – बैलपोळा
बांधून गळ्यात घुंगरू
आज डौलाने चाले
आला बैलपोळा सण
मन आनंदाने डोले।।१।।
जोडी बघा कशी शोभते
ढवळ्या आणि पवळ्याची
करु मानाचा त्यास मुजरा
शोभा वाढवते मळ्याची।।२।।
बांधून बाशिंगे ही कपाळी
कसा शोभतो सर्जा-...
दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी सात रुपये अनुदान
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क दि. 27 : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दूध...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – आला सण पाडव्याचा
आला सण पाडव्याचा
दारी बांधले तोरण
रूढी आणि परंपरा
यांचे करू या स्मरण।।१।।
गेले जुने ते दिवस
होते गोकुळ घरात
आपुलकी व जिव्हाळा
होता प्रत्येक मनात।।२।।
चैत्र पालवी फुटते
फुले निसर्ग सौंदर्याने
चला...
हंडरगुळी शिवारात मध माशांचे मोहोळ नामशेष होण्याच्या मार्गावर.
विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी
शरीराला पोषक असलेले गावठी मध अजकाल मिळणे कठीण झाले आहे.व यामागे असलेल्या कारणांपैकी झाडाझुडपां- ची होणारी कत्तल.हे एक कारण होय...
आजची कविता – स्वप्नातली परी
धुंद पावसात
तिची माझी भेट
नेत्राने बोलले
तिच्याशी मी थेट।।
जवळ ती आली
पाऊस होऊन
नकळत गेलो
तिच्यात पाहून।।
गड माथ्यावर
जराशी बसलो
शब्दांत मी तिच्या
उगीच फसलो।।
सभोवती रान
सुने सुने होते
सहवास तिचा
आता ही नव्हते।।
शोधू कुठे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – ग्लोबल वॉर्मिंग
किती हे वाढते तापमान
खूप सर्व झाले परेशान
लावा झाडे सगळीकडे
सूंदर होईल जीवनमान।।
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आज आपण पाहतच आहोत पृथ्वीचे खूप तापमान वाढलेले...
शिक्षक मराठा सर्वेक्षणात; एकट्या मुख्याध्यापकांनी परीक्षा घ्यायची कशी ?
गेल्या दहा दिवसापासून अध्यापन बंद परीक्षा पुढे ढकलण्याची पालकाची मागणी.
विठ्ठल पाटील
लातूर प्रतिनिधी
उदगीर- राज्य मागास आयोगाने मराठा समाजाचे आरक्षण देण्याच्या उद्देशाने राज्यभर सर्वेक्षण सुरू करण्यात...
कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार प्राप्त शामभाऊ सोनटक्के यांचा सत्कार…
बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी,उदगीर
उदगीर (दि-११) राज्य शासनाच्या वतीने नुकताच २०२१ चा राज्यस्तरीय कृषीभूषण सेंद्रिय शेती वसंतराव नाईक पुरस्कार लोहारा येथील नैसर्गिक शेतकरी शाम सोनटक्के यांना...
हंडरगुळी येथील गल्लोगल्लीत माकडांचा गोंधळ आणि शेतशिवारात धिंगाणा
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर तालुक्यातील हंडरगुळी गावातील अनेक गल्ली मध्ये माकडांनी गोंधळ घातला आहे. तर कांही माकडांनी शेत शिवारात धिंगाणा घातला असल्याचे दिसुन...




