आजची कविता – सहवास
तुझ्या सहवासात
खुलते माझे मन
तुझ्या विना माझे
वाटे अधुरे जीवन ।।१।।
गुंतत गेला जीव
रमतो फुलापानात
सुख घेऊन आलेस तू
खरोखर माझ्या जीवनात।।२।।
तुझ्या सहवासात आता
जीवन माझे फुलले
नकळत दुःख सारेच
हळुवारपणे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता-काजवा
तारे टीमटीमणारे
रंग उधळीत आले
अंधाराच्या या रात्रीला
प्रकाशी करून गेले।।१।।
मन झाले उल्हासित
पाहून काजवे छान
पाहता रंग सोनेरी
विसरून गेले भान।।२।।
किती मोहक दिसते
रंग अनेक पाहता
नाजूक कळ्या फुलल्या
काजवे धरती येता।।३।।
पहा...
हे राम,सोयाबीनचे “खोयाबीन” झाले, आणि तुरीचा ‘खराटा’ झाला. असं कसं आमचं प्रारब्ध ; घोषीत...
हाळी-हंडरगुळी व परिसरातील बळाराजांचा टाहो
विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी
एकेकाळी शेतात राबणा-या व्यक्तीस बळीराजा म्हणत असे.कारण पाऊसमान चांगला होत होता.आणी शेती चांगली सोन्याहुनी पिकायाची.म्हणुन बळीराजा...
जिल्ह्यातील १०० दिवशीय क्षयरोग अभियान व शिबिराचे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.10 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १०० दिवशीय क्षयरोग मोहीम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्हा क्षयरोग केंद्र...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – होळी आली होळी
होळी आली होळी
आले मांगल्याचे क्षण
रंगात रंगून साऱ्या
झाले आनंदी मन।।१।।
होळीचा सणाला
जाळु दुर्गुण सारे
रंग एकच प्रेमाचा
उंच आभाळी फेका रे।।२।।
मानव सारेच समान
रंगच बोलून जातात
उंच फेकता आभाळी
सर्व रंग...
दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी सात रुपये अनुदान
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क दि. 27 : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दूध...
औसा तालुक्यात भूकंपाची नोंद नाही; नागरिकांनी घाबरू नये
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आवाहन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. १९ : औसा तालुक्यातील गुबाळ, नांदुर्गा परिसरात भूगर्भातून आवाज आल्याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – प्रीत तुझी माझी
प्रीत तुझी माझी
फुले फुला परी
अबोल ते शब्द
आले ओठावरी।।
लाजले ग डोळे
झुकली पापणी
थरथरी ओठ
अजाणतेपणी ।।
मनातले भाव
तुझ्या नयनात
तुझ्यासवे दिस
जाई आनंदात।।
भान नसे मज
असता तू पुढे
प्रेम दिसे मला
सांगू कसा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – रमाई
दिन दुबळ्याची आई
झाली माझी रमाई
सोसून सारे दुःख
झाली जगताची आई।।
ना मागितले कधी
तिने कोणतेही सोने
माझं कुंकवाच धनी
हेच माझं दागिने।।
विद्वान तिचा पती
कधी गर्व नाही केला
शेणाच्या गोवऱ्या थापून
तिने...
डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चे औचित्य साधून बोरसुरीत भीम आर्मी शाखेचे अनावरण
निलंगा प्रतिनिधी: लक्ष्मण कांबळे - १ ऑगस्ट रोजी निलंगा तालुक्यातील बोरसुरी गावात भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या नाम फलकाचे अनावर करण्यात...