आजची कविता – मन मंदिरात तू
मन मंदिरात तू सजणा माझ्या
तू हसताना हसरे अंबर
तुझ्या प्रितीची वाट मखमली
बकुळीचा तो गंध अनावर
तू नसताना नको वाटतो
रिमझिम झरणारा हा श्रावण
सरी आक्रमक मोहक धुंदी
सरीत कितीदा...
आजची कविता – स्त्री जन्मा तुझी कहाणी
आजची कविता - स्त्री जन्मा तुझी कहाणी
या दुःखानो या हो या तुम्ही माझ्या घरी
मी अंथरल्या पायघड्या फुलांच्या दारी
वेदनेच्या सूरानो गा तुमचे गीत अता
वाजवीत मंजुळ...
आजचा लेख रक्षाबंधन भारतीय सण
रक्षाबंधन हा आपला महत्वाचा सण आहे..या सणाला "राखी पोर्णिमा "असेही म्हणतात. हा सण श्रावण महिन्यात येतो. या सणाला बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक मानले जाते.राखी...
आजची कविता रक्षाबंधन
नाते भाऊ बहिणीचे
नाते आपुलकीचे
कितीही वाद झाले
तरी, नाते जिव्हाळ्याचे
नाते भाऊ बहिणीचे
बहिणीची माया
असते भावावर देते ती
नेहमीच प्रेमाची छाया
नाते भाऊ बहिणीचे
हे...
वाढदिवसानिमित्त कविता – सोनेरी तुझ्या आयुष्याला
सोनेरी तुझ्या आयुष्याला
झालर छानशी संपादनाची
घेऊन दखल प्रसिद्धी शब्दांना
लेख,कथा आणि कवितेची
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
आहे तुमची ओळख अशी
वाचकांचेही प्रेम शब्दांवर
बातम्या...
वाढदिवसानिमित्त कविता – सोनेरी दिन तुझ्या आयुष्याला
वाढदिवसाच्या काव्यमय शुभेच्छा
श्री. प्रशांत रामटेके सरांना
प्रबोधिनी न्यूज नेटवर्कचे
व्यासपीठ आहे साहित्यिकांना
लेख, कविता, बातम्या
येतात तुमच्या वहिनीला
शुभकामना आहेत आमच्याकडून
सोनेरी दिन तुमच्या...
आजचा लेख – मनोगत पावसाचे
पावसाने आपली बाजू मांडत आपले मनोगत व्यक्त केले आहे. पाऊस अवेळी पडण्याची त्याची काही कारणे आहेत हे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे. हल्ली मला...
आजची कविता – रंग मनोहर आठवणींचा
गावाकडल्या आठवणींचा
रंग मनोहर मनात भरतो
तनामनावर वाऱ्यासंगे
मातीमधला गंध पसरतो
हिरवी शेते हिरवी राने
गरगर गोफण पक्षी उडतो
आजोबांच्या गोष्टीमधला
पार वडाचा साद घालतो
आईच्या पदराचा दरवळ
व्याकुळ संध्याकाळी येतो
आर्त हाक तिच्या...
आजचा लेख- संत गाडगेबाबा
आजचा लेख संत गाडगेबाबा दि 4/8/24
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.अनेक संत महाराष्ट्रात जन्माला आले.समाजसुधारणेचे व्रत त्यांनी अंगिकारले.. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून समाजासाठी...
आजचा लेख – साने गुरुजी
आजचा लेख साने गुरुजी दि.4.8.24
साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी, कोकणातील पालगड या गावी झाला. त्यांचे घराणे...