कविता – श्रावणातली सांज
श्रावणातली सांज ढगांचा साज लेवुनी आज रंगते आहे
हलकेच वाजते झांझ सरीची आज पावशी राज्य सांगते आहे
या पावसात रानात कुण्या धुंदीत मोर रंगात नाचतो आहे
मातीत...
कविता – नटला सजला श्रावण
दिप अमावस्या झाली
अन् श्रावण सुरू झाला
सणावारांची बरसात आली
पहिला सण नागपंचमीचा आला
रविवार पुजले बायकांनी
मुठ वाहिली शंकराला सोमवारी
उपासतापास व्रतवैकल्ये
सुरू झाले प्रत्येक वारी
हिरवा शालू नेसून
सृष्टी सजली सजली
शेती...
लेख – मन जणू आरसा
मन हे आरश्याप्रमाणे असते. स्वच्छंद, पारदर्शी, आरपार, मनात काही न ठेवणारे, जसे आरशावर पडलेला डाग लगेच दिसतो तसेच मन ही असते. मनात काही आडपडदा...
लेख – माझे गुरु
आज दि.14.7.24 लेख - माझे गुरु
गुरु म्हटले की आदरभाव असतो.सन्मान असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काही ना काही शिकत असतो, ते शिकताना आपल्याला गुरु...
कविता – आई
आईची थोरवी
किती गावी
शब्द अपुरे
तिच्या ठायी
वात्सल्याची मूर्ती ती
करते अमाप माया
आपल्या मुलांवरी,
सदाच असते तिची छाया
मुलांस बरे नसताना
रात्र रात्र जागते
त्यांच्या उशाशी...
लेख – मुला मुलीचे लग्न न जुळणे
पूर्वी लव मॅरेज म्हटले की बहुतांश घरातून विरोध असायचाच. खूप समजावणे, रूसवे फुगवे झाले की थोडी फार परवानगी काही घरातून मिळत असे.आणि मग मोठ्या...
कविता – रमाई
बाबासाहेब आंबेडकरांची
पत्नी होती रमाई
दिनदुबळ्यांची आणि
गोरगरिबांची होती आई
जीवन गेले तिचे
काबाड कष्टात तरी
हसतमुख असलेली
रमाई होती कष्टकरी
पती गेले परदेशात
उच्च शिक्षण घेण्यास
राहिली मागे एकटी
संसार सांभाळण्यास
अस्पृश्य म्हणून
ब्राह्मणांनी दिला त्रास
जातीभेद...