लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.10 जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस...
नावातच आहे गुटखा “बंदी” या मध्ये विक्रेत्यांसह अन्न सुरक्षा अधिकारी यांची होते “चांंदी”
एफ.डी.ए.चा "विठुराया" गप्प असल्यानेच कमलनगर ते उदगीर ते शिरुर ताजबंद व्हाया अहमदपुर येथे गुटखा वाहतूक व विक्री जोमात; प्रशासन कोमात.
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी -...
हंडरगुळी शिवारात मध माशांचे मोहोळ नामशेष होण्याच्या मार्गावर.
विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी
शरीराला पोषक असलेले गावठी मध अजकाल मिळणे कठीण झाले आहे.व यामागे असलेल्या कारणांपैकी झाडाझुडपां- ची होणारी कत्तल.हे एक कारण होय...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता : रमाई
वंदनगावच्या! रूक्मीण
बाईची! रमाई भिकूची
कन्यारत्न !!१!!
रमाचा विवाह!बाबा
साहेबांशी !दाम्पत्य ही कशी !
भाग्यवान !!२!!
केले कष्ट किती!झेलल्या
यातना! केला सामना!
वादळांचा !!३!!
उपसले कष्ट !गवऱ्या नी
शेण ! केली वनवन!
जन्मभर !!४!!
आहुत्या दिल्यात!इच्छा
अपेक्षांच्या!झळा...
पंचायत राज नव्हे तर अधिकारी राज असल्याने हाळी व परिसरात समस्या “खंडीभर” तर हंडरगुळीत...
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर- हंडरगुळी ग्रामिण गावखेड्याच्या विकासाकरीता शासन स्तरावरची पंचायत राज व्यवस्था ही गत 2 वर्षापासुन गायब असल्यामुळे पं.स.व जि.प.मध्ये अधिका-यांचे राज बघावयास मिळते.परिणामी...
आजची कविता – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले
क्रांतीसुर्य ज्योतिबा
कार्यानी झाले महान
घ्यावे शिक्षण स्रियांनी
दिला आहे मंत्र छान।।
शिक्षणाची सुरूवात म्हणून
पत्नी सावित्रीला शिकविले
अक्षर अक्षर गिरवून तिला
पहिली स्त्री स्त्री शिक्षिका केले।।
स्रियांसाठी पहिली शाळा
पुण्यात त्यांनी काढली
शिक्षण...
तीन राज्यामध्ये भाजपाचे कमळ फुलले डिगोळ येथील भाजपच्या वतीने फटाके फोडून पेढे वाटून केला...
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज लातूर
8788979819
विधानसभा निवडणुकीत तीन राज्यामध्ये कमळ फुलले असल्याने व भारतीय जनता पक्षाला मोठा विजय मिळाल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ येथे...
डॉ. अरविंद भातांब्रे यांनी केली निलंगा (238) विधानसभा मतदार संघासाठी तिकीटाची मागणी..
निलंगा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी घालून दिलेल्या नियमानुसार आज निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.अरविंद...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नशीब
ज्याचे त्याचे नशीब हे
आपल्याच हाती आहे
जो करील कर्म चांगले
त्याचा उद्धार होणार आहे।।१।।
प्रत्येक जन बोलतो
माझ्या नशिबी नाही
हतबल होते मन ही
मगच तो निराश होई।।२।।
हातातच भाग्य रेषा
दोष...
गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन आणि संस्कार होण्याची आवश्यकता.- लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - गणेशोत्सवाची सुरुवात ही समाजजागृती आणि लोकप्रबोधन करण्याच्या उद्देशाने झालेली आहे. आज सुद्धा या गणेशोत्सवाच्या माध्यमातूनच समाज प्रबोधन आणि संस्कार...