मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील सक्षम नेतृत्व ठरलेल्या आ.भावना गवळी यांची शिंदे गटाकडून निवड व्हावी
वाशिम जिल्हा प्रतिनिधी शारदा भुयार - कारंजा (लाड) : यवतमाळ आणि वाशिम दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या आजतागायतपर्यंत प्रत्येक वेळी यशस्वी ठरलेल्या...
वाशिम जिल्ह्याच्या कोंडोलीचे,अमोल पाटणकर यांची मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य.अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज, वाशिम - कारंजा (लाड) : संत गजानन महाराजांचे परमशिष्य असलेल्या पितांबर महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुण्यनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...
दिव्यांगाच्या समस्या सोडविणारे राजकिय पक्ष व उमेदवारालाच पाठींबा !-ज्येष्ठ दिव्यांग जनसेवक संजय कडोळे
"वचननाम्यात मागण्यांच्या उल्लेखाची मागणी."
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम - कारंजा (लाड) - राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये उमेदवारांकडून दिव्यांगांच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारच्या घोषणा करण्यात...
वृद्ध कलावंताना जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र येण्याचे आवाहन
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशीम : वाशिम जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक कलावंताना,राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार योजनेंतर्गत दरमहा मानधन मिळावे.या मागणीसाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार...
कारंजा नगरीतील रसिक प्रेक्षकांकडून,झाडीपट्टी रंगभूमीवरील भावनाप्रधान ‘गद्दार’नाट्या कलावंतांचे करण्यात आले स्वागत
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम - कारंजा (लाड): अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शताब्दी कार्यक्रमा निमित्त, शाखा कारंजा यांच्या वतीने आयोजीत झाडीपट्टी रंगभूमीवरील 'गद्दार' नाटकाचा...
निवडणूका तर जाहीरझाल्या उमेदवार पक्ष चिन्हाच्या शोधात तर मतदार राजा संभ्रमात.
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम- कारंजा-मानोरा या मतदार संघावर नेहमीच स्थानिकांपेक्षा बाहेर गावचे पाहुणे ठरणाऱ्या पुढारी यांनी नेहमीच डोळा ठेवून उमेद्वारी मिळवीलेली आहे.परंतु स्थानिक...
अँड. ज्ञायक पाटणी यांचे कडून चाहत्यांना विनम्र आवाहन
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम - कारंजा (लाड) : दि .22 ऑक्टोबर 2024 रोजी ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथील महेश भवन येथे...
मतदार राजा यावेळी बाहेरच्या उमेदवाराला मतदान करणारच नाही.
कारंजेकरांचा निर्णय.
...
दानशूरांनी पुण्यमिळविण्याकरीता,आपले दान मंदिराच्या दानपेट्यांपेक्षा, गरजू जीवंत व्यक्ती करीता सत्पात्री करायला हवे -संजय कडोळे.
शारदा भुयारमहिला जिल्हा प्रतिनिधी, वाशिम- कारंजा (लाड) दिवसेंदिवस एकीकडे समाजातील गोरगरीब जास्तित जास्त गरीब होत आहेत.तर श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत असून समाजात आर्थिक...
महायुतीमध्ये कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघ भाजपाच्या वाट्याला उमेद्वारी – ॲड.ज्ञायक पाटणींनाच मिळणार
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम- कारंजा : महायुती मधील भाजपा पक्ष सर्वात शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जात असून,प्राप्त माहिती प्रमाणे आमच्या निरीक्षणानुसार,कारंजा मानोरा व...