प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
शिक्षणाचा वसा घेऊन
त्यांनी क्रांती घडविली
भिडेच्या वाड्यामध्ये
मुलींची शाळा काढली।।
कर्मठ समजाला तिचे
मान्य नव्हते शिक्षण
त्रास देऊन तिचे लोक
करु लागले शोषण।।
कोणत्याही त्रासाला कधी
घाबरली नाही सावित्री
अनेक दुष्ट प्रथांना मग
त्यांनीच...
जि.प प्रा शाळा चिंचोली तपसे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलें जयंती साजरी
भाषण करताना आरव सूर्यवंशी वर्ग २ री
औसा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जीवन संगिनी
जीवन संगिनी तू माझी
स्वर्गाची शोभते अप्सरा
साथ तुझी जन्मांतरीची
की भास होतो खराखुरा।।१।।
विश्व तुझे नि माझे
सुंदर असेच फुलावे
नयनातली गोड भाषा
ओळखून तूच घ्यावे।।२।।
जादू तुझ्या प्रेमाची
मनास मोहित करते
जीवन...
भाकसखेडा येथे दि.लि. होळीकर प्रतिष्ठान तर्फे गुणवंतांचा सत्कार
बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी,उदगीर - आज (दि.28) भाकसखेडा ता.उदगीर येथील स्वामी दयानंद सरस्वती विद्यालयातील इयत्ता 10 वी शालांत परीक्षा मार्च 2024 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा...
शेकापूर येथे पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन
बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी,उदगीर - आज दि(28) रोजी शेकापूर ता.उदगीर येथे बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी,लोहारा व कृषी विभाग,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने शेकापूर येथे पंजाबराव...
‘महाबीज’ चे व्यवस्थापकीय संचालक शेतकऱ्यांच्या बांधावर
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. 27 : महाबीजचे व्यवस्थापक योगेश कुंभेजकर यांनी चाकूर तालुक्यातील घरणी येथील बाळासाहेब गोपाळराव शिंदे यांच्या...
दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी सात रुपये अनुदान
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क दि. 27 : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दूध...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नंदीबैल
नंदीबैल येता घरी
मुले आनंदित झाली
वाजे ढोल गुबूगुबू
मुले धावतच आली।।१।।
मोठे मोठे त्याची शिंगे
वाटे रुबाब तो भारी
छान सजे नंदीबैल
आली वाजत सवारी।।२।।
बोले नंदीबैल खरे
सत्य असे त्याची वाणी
चारा...
लोहारा येथील बेनीनाथ कंपनीला नाबार्डच्या अधिकाऱ्यांची भेट
बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी,उदगीर - दि.(24) रोजी लोहारा ता.उदगीर येथील बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनीला नाबार्डचे सु.श्री.रश्मी वराद,मुख्य महाव्यवस्थापक महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय,नाबार्ड पुणे,प्रदिप पराते महाव्यवस्थापक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता-काजवा
तारे टीमटीमणारे
रंग उधळीत आले
अंधाराच्या या रात्रीला
प्रकाशी करून गेले।।१।।
मन झाले उल्हासित
पाहून काजवे छान
पाहता रंग सोनेरी
विसरून गेले भान।।२।।
किती मोहक दिसते
रंग अनेक पाहता
नाजूक कळ्या फुलल्या
काजवे धरती येता।।३।।
पहा...