प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – होळी आली होळी
मराठी महिन्यातील सण
होळी सण शेवटचा
धुलीवंदनाला रंगुन जाऊ
करु नाश अहंकाराचा
होळीमध्ये दहन करु
राग लोभ मत्सराचे
रंग लाऊन एकमेकांना
विरजण घालु प्रेमाचे
सुकी लाकडे आणि गोव-या
गवतानी रचु होळी
तिच्याभोवती काढु
रंगीबेरंगी रांगोळी
ओली...
कविता – रूप तुझे
वाटतं तुझ्या रूपावर
एक कविता करावी
निरागस चेहऱ्याचे भाव
निरखून जरा पहावी
ओघळणाऱ्या घामाच्या सरी
हळूच पुसून टाकावी
गालावर येणाऱ्या केसाला
अलगदच सावरावी
नयनांचे भाष्य तुझे
नयनांनी माझ्या वाचावी
ओठातून निघणारे शब्द तुझे
ओठांवर माझ्या...
कविता – कन्या माझी लाडकी
पदरी माझ्या दोन लेकी,
दिसतात नक्षत्रावानी,
पण किती काढले दिवस
एखाद्या गरीबावानी.
होती माझी दळभर,
नव्हता घरात किराणा,
पण लेकी माझ्या समंजस
स्वाभिमान हा त्यांचा बाणा.
कधीच हट्ट कशासाठी
नाही केला...
आजची कविता- नव्या पिढीचा शिल्पकार
घडवितो नव्या बालकांना सदा
कुंभारापरी देई मुलांना आकार
म्हणूनच म्हणतात सारे शिक्षकांना
भावी पिढीचा असतोय शिल्पकार
सुसंस्काराचे धडे शिकवितात
वेळ प्रसंगी शिक्षा सुद्धा करतात
नित्तीमत्तेचे अनमोल...
कविता-रमा आईचे जीवन
रमा आईचे जीवन
होते कठीण फार
जीवन होते गरबीचे
कधी ना मानली हार...
बाबा शिक्षण घेण्यास
जेव्हा गेले परदेशात
शांतचित्ताने रमाईने
केली संकटांवर मात....
भीमाच्या पाठीमागे
डोंगर दु:खाचे झेलले
आपल्या मुलांचे मरण
मोठ्या हिमतीने साहिले..
कधी...
प्रबोधिनी न्युजचा चतुर्थ वर्धापनदिन
जाहला मनास माझ्या
आज अपार हर्ष
कारण आज झाले
प्रबोधिनी न्युजला चार वर्ष
प्रबोधिनी न्युजचे आहेत
सर्वेसर्वा प्रशांत रामटेके सर
येतात भरभरून लेख, कविता चॅनलला...
कविता – बाप
बापाचे प्रेम आतुर असते!
दाखवताना कठोर असते
त्यांच्या मनातले भाव काव्य फु्ले
आंबेडकरांचे विचार असते
आई शिवाय घर अपूर्ण दिसते !!
बाबाशिवाय आयुष्य आपूरे वाटते
आई वडीलाशिवय मला मी अधुरी...
आजची कविता सहज
सहज च ति आज मला भेटली
नजरेला नजर भिडली
आचानक समोर पाहून
मनात धडधड भरली
ति पहातच मला एकटक राहीली
तिच्याडोळयात अंगारा पेटलेला
मला पाहता ती आजुन तरकली
मनातल्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – प्रबोधिनी न्युज नेटवर्क चॅनल
प्रबोधिनी न्युज आमचे
आहे खुपच दर्जेदार
प्रत्येक बातमीला आहे
फक्त प्रेमाचा आधार ।।१।।
प्रत्येक कविता आपली
सूंदर रंगात सजून जाते
म्हणून आपली कविता
खरच काळजाला भिडते ।।२।।
रंग संगती नवी नवी
वाटते नेहमी...
आजची कविता – माझ्या चारोळीत
माझ्या चारोळीत
माझ्या प्रत्येक चारोळीत
सख्या तुझेच अस्तित्व
शब्द जरी माझे असले
त्या अर्थाला तुझेच पुर्णत्व.,..
माझ्या प्रत्येक चारोळीत
तुझीच कहाणी दडलेली
अश्रुंनी पापण्यांची चादर
दिसे काहीशी भिजलेली.....
माझ्या प्रत्येक चारोळीत...