prabodhini news logo
Home कविता

कविता

    प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – भेट तुझी माझी

    वर्षानु वर्ष उलटले तरी काही धूळ खाल्लेले आरशावर जसं धूळ बसलेली असते व ते पुसल्यानंतर स्पष्ट आपलाच तो चेहरा दिसत असतो त्याचप्रमाणे काही आठवणी...

    प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे वाढदिवसानिमित्ताने आजची कविता – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    नम्र तुझी वाणी स्वभाव आहे छान बांधून ठेव नात्याला वाढव त्याचा मान।। जग जिंकायचे असेल तर प्रेम माया असावी प्रत्येक तुझ्या कार्यात भरभराट मिळत जावी।। व्हावी तुझी पूर्ण ती प्रत्येक अशी इच्छा नेहमी मिळावे...

    कविता- त्यागाची मूर्ती रमाई

    अनाथ अबोध रमा गुणवंत, न शिकता झाली, कायदेपंडित बाबासाहेबांची, सहचरी भाग्यवंत...१ घेतला संसाराचा भार, एकलीच्या खांद्यावर, तक्रार न करता तिने, प्रेम केले कुटूंबावर..२ पती शिकतो परदेशी, कधी नाही आली आड, जपला पतीचा ध्यास, पतीची आवड...

    प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – महात्मा

    0
    ना ढाल ना तलवार केला अज्ञानाचा संहार लेखणी हे शस्त्र घेऊन अज्ञानास लाविले पळवून साक्षर स्त्रीत्व केले ज्ञानाचे कवाड उघडले स्त्रियांचे अस्तित्व जागवुनी दिला नरनारी समान अधिकार रायगडावर शिवसमाधी शोधूनी पाया रचिला शिवजयंतीचा...

    कविता- उंबरठा

    उंबरठ्यावर फुले वेचतांना जपून टाक अंतर्मनाचा श्वास जर टाकलास विश्वास...तर तो प्रत्येक वेळी आपलाच राहिलं अशी खात्री नाही... चालशील जरी त्या वाटेवर पण... प्रत्येक वाटेवर मखमल असेलच असे नाही.... त्या वाटेवर चालतांना जपून...

    आजची कविता – लाडकी बहिण

    0
    वेड्या बहिणीची ही वेडी माया स्नेहाची ममतेची सदा प्रेमाची छाया... सण भाऊबीजेचा आनंद उल्हासाचा माहेरी जाण्याचा दिन भाग्याचा... मी भाऊ भाग्यवंत लाभे मज बहीण ना भासे उणीव विसरे भूक तहान... घेई समजून मला ना उणे कशाला एकुलत्या भावाला पूर...

    आजची कविता – मी आहे एक विद्यार्थी

    0
    मागील दहा वर्षांचा फोटो पाहताना, विचारांचं गाठोडं मनात उलगडताना, काय मिळवलं, काय गमावलं, स्वतःला नव्याने समजून घेत गेलो. स्वतःच्या फायद्यासाठी कधीच पाऊल नाही टाकलं, समाजहितासाठी मात्र धैर्यानं पुढं झालो, स्वार्थ...

    प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता गौरव मराठीचा

    0
    जन जन बोला प्रिय आम्हाला माय मराठी युगापासुनी बोलत आलो माय मराठी मनाआतले शब्दावाचुन कसे कळावे व्यक्त व्हायची एकच भाषा माय मराठी शब्द बीज ते काव्यामधुनी पेरत...

    प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – नको चंद्र तारे

    0
    नको चंद्र तारे हवे रंग सारे अश्या श्याम रंगात रंगून जाऊ नको ती उदासी उराशी जराशी कुणी मित्र शत्रू गळाभेट घेऊ कशाला उगा भांडणे ती कुणाशी पुन्हा सर्व नाती...

    प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – महाराष्ट्र वारी

    आली आली वारी ध्वजा घेऊ खांद्यावरी चला जाऊ पंढरपूरी चंद्रभागे तिरावरी सा-या मराठी मनाची माझ्या महाराष्ट्र राज्याची कुलस्वमीनी आमुची देवी माता तुळजापुरची टेकू माथा चरणाशी चला जाऊ सोलापूरला चढवू चादर परमात्म्याला तिथून जाऊ पंढरीला भेटू विठूमाऊलीला दत्तधामी...

    Latest article

    खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्र सरकारला दरवाढ मागे घेण्याची मागणी

    जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारचा निषेध प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - चंद्रपूर : १ जुलै २०२५ पासून रेल्वे तिकीट, एटीएम व्यवहार शुल्क, पॅन...

    पिंपळवनाचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट, चंद्रपूरचा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्यूज चंद्रपुर - आज दिनांक 1 जुलै 2025 रोजी,...

    स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकमत समूहाच्या वतीने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर

    गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - स्व. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोकमत समूहाच्या वतीने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं. या शिबिरात गडचिरोली...