प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – प्रबोधिनी न्युज नेटवर्क चॅनल
प्रबोधिनी न्युज आमचे
आहे खुपच दर्जेदार
प्रत्येक बातमीला आहे
फक्त प्रेमाचा आधार ।।१।।
प्रत्येक कविता आपली
सूंदर रंगात सजून जाते
म्हणून आपली कविता
खरच काळजाला भिडते ।।२।।
रंग संगती नवी नवी
वाटते नेहमी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – ग्लोबल वॉर्मिंग
किती हे वाढते तापमान
खूप सर्व झाले परेशान
लावा झाडे सगळीकडे
सूंदर होईल जीवनमान।।
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आज आपण पाहतच आहोत पृथ्वीचे खूप तापमान वाढलेले...
डोंगरगाव (हा) येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी
निलंगा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दर वर्षी प्रमाणे डोंगरगाव (हा) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली सर्व...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पैंजण
पैंजनाचा नाद तुझ्या
कानी माझ्या घुमतो ग
छुमछुम करण्यात
जीव माझा रमतो ग।।१।।
नाद तुझ्या पैंजनाचा
वेड लावी हळूहळू
जसं वाहे पाटाचं ग
पाणी जाते सुळुसुळू।।२।।
गोड तुझे ग पैंजण
जीव होई कासावीस
तुझ्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – उपकाराची जाण
बहुजनांनो ठेवा भीमाच्या
उपकाराची नेहमी जाण
आकाशी उंच झेप घेण्या
दिली आम्हा विद्देची खाण...
दिले भीमानीं ज्ञानाचे
धडे म्हणून आम्ही लागलो
परदेशात शिक्षण घेण्यास
ज्ञानासाठी रात्रंदिवस जागलो...
भीमाच्या त्यागातूनच
वैभव सारे लाभले
मिळवून न्याय...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भिमाईच्या पोटी
रत्न जन्मा आले
नाव त्याचे भिवा
हे आत्यानी ठेवले।।१।।
भिवा झाला मोठा
जाऊ लागला शाळेत
कर्मठ समाजाने त्या
त्याला टाकले वाळीत।।२।।
लहानपणी चतुर आणि
फार बुद्धिवंत होता
बाहेर उभे राहून ही
ज्ञानाचे धडे...
150 लक्ष रुपये निधीच्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - आज दिनांक 12/04/2025 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता प्रभाग क्रमांक 5 मधील येलदरकर कॉलनी मध्ये 150 लक्ष रुपये निधीच्या...
क्रांतीसुर्य ज्योतिबा….
क्रांतीसुर्य ज्योतिबा
कार्यानी झाले महान
घ्यावे शिक्षण स्रियांनी
दिला आहे मंत्र छान।।
शिक्षणाची सुरूवात म्हणून
पत्नी सावित्रीला शिकविले
अक्षर अक्षर गिरवून तिला
पहिली स्त्री स्त्री शिक्षिका केले।।
स्रियांसाठी पहिली शाळा
पुण्यात त्यांनी काढली
शिक्षण...
जिल्हास्तरावरील युवा पुरस्कारांचे आयोजन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ८ : लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार...
भारतीय संविधान उद्देशिकेच्या वाचनाने सामाजिक समता सप्ताहाला प्रारंभ
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिकृतीचे अनावरण
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. ८ : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन...