ऑनलाइन लग्न
राघू मैनेचे काल छान
ऑनलाइन लग्न झाले
लग्नासाठी त्यांच्या मग
अवघे क्षितिजच आले।।१।।
लग्नाच्या क्षितिज घरी
नवरी बसली सजून
राघूचा एक सुद्धा sms
आला नाही अजून।।२।।
सर्व मंडळी लग्नाला
छान छान नटली
राघुला मात्र...
निफाड तालुका भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारिणी निवड प्रक्रिया संपन्न
निफाड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - निफाड येथील काँग्रेस भवन मध्ये भारतीय बौद्ध महासभेची महत्त्वाची बैठक संपन्न झाली.यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – आला सण पाडव्याचा
आला सण पाडव्याचा
दारी बांधले तोरण
रूढी आणि परंपरा
यांचे करू या स्मरण।।१।।
गेले जुने ते दिवस
होते गोकुळ घरात
आपुलकी व जिव्हाळा
होता प्रत्येक मनात।।२।।
चैत्र पालवी फुटते
फुले निसर्ग सौंदर्याने
चला...
गुणवान प्रशांत
मन तुझे सूंदर
नाही दुजा भाव
स्वप्नांच्या पलीकडे
सूंदर रहावा गाव।।
खरी माणुसकी जपणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रशांत रामटेके सर. त्यांनी अतिशय मेहनत करून दिवस रात्र कष्ट करून यश...
विविध शासकीय योजनांची मंजुरी, लाभार्थी यादी, अपूर्ण कामाची माहिती द्या
सिद्धार्थ कांबळे तालुका अध्यक्ष भीम आर्मी
लक्ष्मण कांबळे औसा प्रतिनिधी - रमाई आवास योजना,पंतप्रधान आवास योजना, शेत रस्ते विहीर मंजुरी डॉ बाबासहेब आंबेडकर स्वालंबन, आदी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वेडे मन
वेडे मन बावरते
प्रीत तुझी आठवून
मनी माझ्या लाज येते
स्पर्श तुझा आठवून।।१।।
कसे गुंतले मन हे
नाही कधी समजले
खरे होते की भास ते
नाही आज उमगले।।२।।
घेता हातात हात...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनाचा भाव
कविता मनाचा भाव
सुखद विचारांचा गाव
प्रत्येक वळणावर
मिळालेला अनुभवांचा ठाव।।१।
कधी हसरे मोती
कधी तुटणार नाती
तरीही जीवन जगण्याची
कविताच प्रेरणा देती।।२।।
कविता कवीची जान
तिला शब्दांचे नसे भान
फक्त कवितांसाठी होतो
कवीचे जीवन...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे होली निमित्ता विशेष कविता – होळी आली होळी
होळी आली होळी
आले मांगल्याचे क्षण
रंगात रंगून साऱ्या
झाले आनंदी मन।।१।।
होळीचा सणाला
जाळु दुर्गुण सारे
रंग एकच प्रेमाचा
उंच आभाळी फेका रे।।२।।
मानव सारेच समान
रंगच बोलून जातात
उंच फेकता आभाळी
सर्व रंग...
औसा तालुक्यातील हसाळा गावात भिम आर्मी शाखेचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न
लातूर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे - औसा/लातूर - भिम आर्मी चे संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंह राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – नारी शक्ती
समजू नकोस कमजोर तिला
ती धगधगता आहे अंगार
मनगटी पोलाद तिच्या
हातात तळपती आहे तलवार।।१।।
झाल्या किती रणरागिणी
शत्रूस पाजिले क्षणात पाणी
अशा मर्द या मायभावानी
नका घेऊ पंगा तिच्याशी कोणी।।२।।
सौंदर्याची...