प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – चाहूल
तुझीच चाहूल मला
नकळत जागून जाते
वेडे मन माझे सखी
तुझ्यातच गुंतून राहते।।
दूर जरी असलो तरी
भास तुझाच मज होतो
अल्लड वारा होऊन मन
तेच प्रीतीचे गीत गातो।।२।।
पडते भूरळ...
कविता – माझी प्रबोधिनी
जीव ओथुन उभं केलं
छोट्याशा त्या घराला
क्षितिजाचे चांदणे लावले
माझ्या या प्रबोधिनीला।।
माझ्या ममता नि प्रेम
दिल्यात आपण सर्वांनी
सर्व भारताच नाव कमावले
आपल्या आज प्रबोधिनी।।
लाभली मला साथ छान
खूप...
हेर येथे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
जि.प.प्रा.शाळा,डिग्रस 'पवन ऊर्जा' प्रकारात द्वितीय
बळीराम लांडगे
उदगीर तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
उदगीर दि.१२ हेर येथील निर्मलपुरी विद्यालयात शनिवार (दि.९) रोजी ५१ वे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – छत्रपती शिवाजी महाराज
सोनियाचा दिस उगवला
बाळ शिवाजी इथे जन्मला।
चंद्र कलेने वाढू लागला
शिवनेरी हर्षात रंगला।।१।।
सवंगडी हे मावळे झाले
जिजाऊंनी संस्कार केले
शिक्षणासाठी शिवबाच्या
दादोजीही गुरूजी झाले ।।२।।
...
कविता – श्रावण
आला सजून श्रावण
धरा नटून बसली
फुलं माळून वेणीत
गाली हळूच लाजली।।१।।
आला सजून श्रावण
ऊन सोनेरी जहाले
खेळ खेळत सावली
हसू गालावर आले।।२।।
आला सजून श्रावण
आता मोकळ्या रानांत
हित गुज सांगे पक्षी
एकमेकांच्या...
भीम आर्मी भारत एकता मिशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी संदीप शेलार यांची निवड
रांजणगाव गणपती
लक्ष्मण कांबळे
सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी कार्यरत असलेल्या भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी संदीप शेलार यांची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – शिक्षक ज्ञानाचा झरा
शिक्षक ज्ञानाचा झरा
अफाट ज्ञानाची खोली
अमृताची धारच जणू
खूप गोड त्यांची बोली ।।१।।
दिवस रात्र एक करतात
सर्वच विद्यार्थी घडवतात
ज्ञानाची ही नीती मूल्यच
आदर्श समाजात पेरतात ।।२।।
आई वडील हे...
गुटखा विक्रेत्यांनी जि.प.शाळांना घेरले हंडरगुळी येथील चिञ.
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी - १०० मिटरच्या आत बिडी, काडी, तोटा व गुटखा विक्रीस बंदी असतानाही हंडरगुळी ता.उदगीर येथील जि.प.कें.प्रा.शाळे लगतच गुटखा विक्रेत्यांनी धुमाकुळ माजवला...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – प्रबोधिनी न्युज नेटवर्क चॅनल
प्रबोधिनी न्युज आमचे
आहे खुपच दर्जेदार
प्रत्येक बातमीला आहे
फक्त प्रेमाचा आधार ।।१।।
प्रत्येक कविता आपली
सूंदर रंगात सजून जाते
म्हणून आपली कविता
खरच काळजाला भिडते ।।२।।
रंग संगती नवी नवी
वाटते नेहमी...
आजचा लेख-आजची स्त्री सुरक्षित आहे का..?
आजची स्त्री सुरक्षित आहे का? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कुणाला अर्ध्या रात्री हा प्रश्न विचारले तर याचे उत्तर नाहीच येते. कितीही...








