प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुहा तर्फे मैत्री दिनानिमित्त विशेष कविता – मैत्री

0
मनात माझ्या असते द्वंद तेव्हा दिसतोस तू सुख असो वा दुःख खळखळून हसतोस तू... का घालतोस उखाणा शब्दात अडकतोस तू उन येता दारात माझ्या फांदी होऊन वाकतोस तू... आहेस जिथे तिथे मुठीतले मधुर...

आजची कविता – रंग मनोहर आठवणींचा

0
गावाकडल्या आठवणींचा रंग मनोहर मनात भरतो तनामनावर वाऱ्यासंगे मातीमधला गंध पसरतो हिरवी शेते हिरवी राने गरगर गोफण पक्षी उडतो आजोबांच्या गोष्टीमधला पार वडाचा साद घालतो आईच्या पदराचा दरवळ व्याकुळ संध्याकाळी येतो आर्त हाक तिच्या...

कविता – रमाई

0
बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी होती रमाई दिनदुबळ्यांची आणि गोरगरिबांची होती आई जीवन गेले तिचे काबाड कष्टात तरी हसतमुख असलेली रमाई होती कष्टकरी पती गेले परदेशात उच्च शिक्षण घेण्यास राहिली मागे एकटी संसार सांभाळण्यास अस्पृश्य म्हणून ब्राह्मणांनी दिला त्रास जातीभेद...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – समाजसुधारक महात्मा फुले

0
बोलू लागला भिडेवाडा शिक मुली शिक तू धर हातात लेखणी वर्षानुवर्षे धरलीस जशी हातात तू फुंकणी उघडले स्री शिक्षणाचे दार सुरू जाहला ज्ञानाचा जागर सोसून सामाजिक विरोध स्रीशिक्षणाची रोवली मुहूर्तमेढ धन्य महात्मा ज्योतीबा...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – आई म्हणजे

0
आई म्हणजे माहेर असतं कितीही रागावली ओरडली तरी मायेच्या ओलाव्याचे घर असतं रात्र असो किंवा दिवस असो पील्लांसाठी दार उघडच असतं काय हवं नको आईकडे मागता येत दुखलं खुपलं आईला...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार

0
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज - आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. चांगल्या वाईट..आनंद देणाऱ्या , दुःखात बुडवणाऱ्या कधी आपण सुखात असतो तर...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – महिला दिन

0
आठ मार्चला असतो जागतिक महिला दिन शुभेच्छांचा वर्षाव होतो साजरा करतात विशेष दिन आठ मार्चला होतो स्त्रीचा मान सन्मान देऊन तिला पुरस्कार सन्मानच असतो तिची...

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वणवा पेटतो तेव्हा

0
वणवा लागतो तेव्हा चहुबाजूंला धूरच धूर दिसतो हळूहळू पेटत जाते आग भडका गवत कवेत घेतो दूर दूर पसरत जाते आग घराघरात घुसते आग श्वास...

वाढदिवसानिमित्त कविता – सोनेरी तुझ्या आयुष्याला

0
सोनेरी तुझ्या आयुष्याला झालर छानशी संपादनाची घेऊन दखल प्रसिद्धी शब्दांना लेख,कथा आणि कवितेची प्रबोधिनी न्युज नेटवर्क आहे तुमची ओळख अशी वाचकांचेही प्रेम शब्दांवर बातम्या...

आजची कविता – थोर समाजसुधारक

0
थोर समाजसुधारक स्री शिक्षणाचे प्रणेते खरे लोकनेते ज्योतिबा.... शिक्षण हाच जीवनाचा आहे आधार केला प्रचार शिक्षणाचा... अस्पृश्यता, जातीव्यवस्था व्हावे त्यांचे निर्मुलन सामाजिक प्रबोधन केले... हौद पाण्याचा केला खुला अस्पृश्यांसाठी जगले लोकांसाठी आयुष्य... सावित्रीस शिकवले मुलींसाठी शाळा उघडली पहिली देशातली भिडेवाड्यात.. सत्यशोधक समाज धर्म, मनुष्यजात एक एकच...

Latest article

खराब योजनेला नवे जीवन; भाकपामुळे ताडगुड्यात पुन्हा पाणी सुरु

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत ताडगुडा गावात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेची...

जिल्हाधिकारी धडकल्या पेट्रोल पंपावर

साठा रजिस्टरची तपासणी ; ग्राहकांसोबतही संवाद प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर - दि. 25 : पश्चिम आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलची...

भीमथडी साहित्य गौरव पुरस्काराने पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे सन्मानित

दौंड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : नांदेड येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रसिद्ध कवी शिवराज लोखंडे यांना ५ व्या भीमथडी साहित्य...