आजची कविता – मन मंदिरात तू
मन मंदिरात तू सजणा माझ्या
तू हसताना हसरे अंबर
तुझ्या प्रितीची वाट मखमली
बकुळीचा तो गंध अनावर
तू नसताना नको वाटतो
रिमझिम झरणारा हा श्रावण
सरी आक्रमक मोहक धुंदी
सरीत कितीदा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता-काजवा
पाऊस पडून गेल्यावर
दिसती काजवे झाडात
स्वयं:प्रकाशी चमचम चमचम
फिरती काजवे दिमाखात
अल्प आयुष्य काजव्यांचे
घेतात रूप जणू दिव्यांचे
शांत तेवत असतो दिवा
चमचम फार करतो काजवा
असे काजवे समाजातही
वावरतात मोठ्या दिमाखाने
अंगात...
आजचा लेख रक्षाबंधन भारतीय सण
रक्षाबंधन हा आपला महत्वाचा सण आहे..या सणाला "राखी पोर्णिमा "असेही म्हणतात. हा सण श्रावण महिन्यात येतो. या सणाला बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक मानले जाते.राखी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता -मन
मन माझे
निळे अंबर, झुलते झुंबर
फिरते फिरते
क्षणात हसते,क्षणात गाते
दवबिंदू होऊन पापण्यात मिटते
मिटते मिटते
कधी लाजाळुचे झाड बनते
मन माझे
प्रेमात विरते ,शब्दात गुंतते
नात्यांचे...
पाऊस
आला पाऊस भरून
ढग दाटले नभात
गेली चमकून वीज
लख्ख उजेड घनात
तहानला शेतमळा
भेगा पडल्या भुईस
वारं सुटलं सुटलं
आता येईल पाऊस
जाऊ दोघंही शेतात
धरू हातात नांगर
दाम मिळेल पिकास
फेडू कर्जाचा डोंगर
स्वप्ने...
आजची कविता – हसत रहा तू
आले आले सूर हे कुठुनी
विलसले हास्य चेहऱ्यावर
हा स्वरांचा मोहक काफिला
धूंदी चढली कशी मनावर
किती रंग ते आयुष्याचे
जसे सुंदर रंग फुलांचे
कधी सामना होता दगडाशी
तुकडे होतात ह्रदयाचे
क्षमा...
आजची कविता रक्षाबंधन
नाते भाऊ बहिणीचे
नाते आपुलकीचे
कितीही वाद झाले
तरी, नाते जिव्हाळ्याचे
नाते भाऊ बहिणीचे
बहिणीची माया
असते भावावर देते ती
नेहमीच प्रेमाची छाया
नाते भाऊ बहिणीचे
हे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जागतिक कविता दिनाच्या निमित्ताने
शब्द शब्द सजवतात
ओळी कवितेच्या
वाटा मोकळ्या करतात
मनातल्या कवीच्या
मनातली सल
सांगता येत नाही कुणाला
तेव्हा शब्द येतात धावून
कवयित्रीच्या मदतीला
बनते एक सुंदर रचना
तिलाच म्हणतात कविता...
आजची कविता- वेड्या मना
कसे सांगू तिच्या
या वेड्या मनाला
पटतंय मनाला पण
वळत नाही जीवाला
आयुष्याचा साथीदार
सोडून गेला तिला
कोरोना नावाच्या राक्षसाने
विळखा घातला त्याला
तिचे वेडे मन
वाट पहाते त्याची
रडून काढते दिवस
उणीव आयुष्यभराची
कवयित्री -...
आजचा लेख – आतुरता गणरायाच्या आगमनाची
पूर्ण वर्षभरात उत्सुकता असणारा, सगळ्यांना हवा असणारा, एकच देव बाप्पा, ज्याची सगळेलेख - आतुरता गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतात तो म्हणजे गणपती बाप्पा....