प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – शाळेचा पहिला दिवस
उन्हाळ्याची सुट्टी संपली
शाळा सुरू झाली
छोट्या मित्रांना बघून
पुन्हा शाळा बहरली
किलबिलाट बघून
शाळा गोड हसली
मुलांविना ती होती
रुसून शांत बसली
स्वागत...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वट पौर्णिमा
जेष्ठ मासाची पौर्णिमा
दिन वटसावित्रीचा
वटवृक्ष पुजन्याचा
सण सौभाग्यवतीचा..१
द्यावे सौभाग्य आरोग्य
विष्णूदेवा विनविती
वड देती प्राणवायु
प्राणीमात्र जगविती..२
आंबा जांबूळ फणस
गहू वाण हे ओटीचे
एकमेका बांधितात
मऊ सूत हळदीचे..३
मुले खेळती पारंब्या
होई कसरत छान
झाडे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वटसावित्री पौर्णिमा
पतिराजास लाभावे दिर्घायुष्य
त्यांचे आरोग्य रहावे नीट.
जगताना जीवन न व्हावा त्रास
न यावे प्रसंग जीवावर त्यांच्या बिकट.
जसे सावित्रीने सत्यवानाकरीता
यमापाशी करून विनवणी खूप
मागितले आयुष्य पतिस ,वर मागताना
जीवनसाथी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पहिला पाऊस
येता पाऊस पाऊस...
होते तुझी आठवण....
कधी येशील सख्या रे...
वाट तुझी मी पहात...
पाहिली स्वप्न किती...
कधी होतील ती पूर्ण...
ये ना तू परतुनी ......
वाट तुझी मी पहात....
भिजू दोघेही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – वटसावित्री पौर्णिमा
जिने मृत्युला जिंकले
होती सावित्री महान
वटपौर्णिमेच्या दिनी
दिले पती जीवदान १
वटसावित्री पौर्णिमा
पूजा वडाच्या वृक्षाची
मागे नारी वाढो दोरी
पतीराज आयुष्याची २
सौभाग्याचे वाणं देई
सुवासिनी स्त्रीच्या हाता
पाच फळे देवूनिया
होई पूजेची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पितृदिन
दिवसभर राबून
कष्टाची कामे करून
बाप जेव्हा घरी येतो
तेव्हा बाबा शब्द ऐकून
त्याचा थकवा जातो पळून
बाबा घरी येताच
मुलांना मिळालं हक्काचं खेळणं
त्यांच्या अंगा खांद्यावर खेळून
सुरू झालं उड्या मारणं
बाबा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पहिला पाऊस
आले दाटून आभाळ
वारे सुटले सुटले
आता येईल पाऊस
नभ मेघांनी दाटले
झरझर मेघधारा
अंगणात बरसल्या
दार लावून घेतले
खिडकीत पसरल्या
मला भावतो पाऊस
सखा साजण वाटतो
घेते मिठीत पाऊस
झुला झुलतो झुलतो
कसा पाऊस हिरवा
फुले...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक पर्यावरण दिन
पर्यावरण दिन करू साजरे आनंदाने
वाढवू प्रतिष्ठा आपली नव्या रोपट्याने
लावू सुंदर रोप त्याचे करून संगोपन
देऊ पाणी त्यास खत संवर्धन
तोडलेत जंगल कुऱ्हाडीच्या घावाने
झाडाने रक्त ओसंबिले ना...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक पर्यावरण दिन
जपू निसर्गाचा ठेवा
तोच खराखुरा मित्र
पाहू पर्यावरणाचे
संवर्धन हेच चित्र..१
पशुपक्षी वृक्ष,लता
आहे निसर्ग सोबती
करु पर्यावरणाचे
संवर्धन या सगंती...२
नका करू वृक्षतोड
ऋतुचक्र फिरतील
ऊन पावसाचा जोर
जीवजंतू संपतील...३
निसर्गाची किमया ही
अप्रतिम नवलाई
सुख समृध्दी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक पर्यावरण दिन
जागतिक पर्यावरण दिनी
राखू निगा पर्यावरणाची
वृक्षरोपण करुन आम्ही
सुंदरता वाढवू सृष्टीची
राखू निगा पर्यावरणाची
जगू जीवन आनंदाने
झाडे लावू झाडे वाढवू
निसर्ग वाचवू संवर्धनाने
पर्यावरणाच्या रक्षणार्थ
झाडांचे तोडणे थांबवावे
झाडाची निगा राखून
आपले कर्तव्य...